साऊथ सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. कालच अभिनेता शिहान हुसैनी यांचं कर्करोगाने निधन झालं. त्यानंतर मंगळवारीच अभिनेता आणि दिग्दर्शक मनोज के. भारतीराजा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ...
प्रसिद्ध अभिनेता आणि कराटे चॅम्पियन शिहान हुसैनी यांचं कर्करोगाने निधन झाले आहे. ते ६० वर्षांचे होते. ब्लड कॅन्सरशी ते लढा देत होते. मात्र कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची ही झुंज अपयशी ठरली. ...
आणखी एक मराठी अभिनेत्री साऊथ इंडस्ट्री गाजवण्यासाठी सज्ज आहे. बबन सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रांजली कंझारकरने तेलुगु सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण केलं आहे. ...