लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

पुष्पा नाव ऐकून गुलाबाचं फुल वाटलो काय...? ‘पुष्पा: द राइज’ हा मराठमोळा ट्रेलर एकदा बघाच!! - Marathi News | Pushpa : The Rise Allu arjun movie marathi trailer goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्पा नाव ऐकून गुलाबाचं फुल वाटलो काय...? ‘पुष्पा: द राइज’ हा मराठमोळा ट्रेलर एकदा बघाच!!

Pushpa Trailer in Marathi : अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’चा हा मराठमोळा ट्रेलर पाहून तुम्हीही म्हणाल, कडक!! ...

कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडने वाढवला पारा, मालदीवमधील बिकनी फोटो व्हायरल - Marathi News | Radhe shyam actress pooja hegde bikini look goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडने वाढवला पारा, मालदीवमधील बिकनी फोटो व्हायरल

मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करणाऱ्या पूजा(Pooja Hegde)ने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्वत:चा बिकनीमधील फोटो शेअर केला आहे. ...

Video: धनुषचं होतं ऐश्वर्यावर जीवापाड प्रेम; भर कार्यक्रमात व्यक्त केल्या होत्या भावना - Marathi News | dhanush singing ilamai thirumbuthae from rajinikanth petta for wife aishwarya throwback video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: धनुषचं होतं ऐश्वर्यावर जीवापाड प्रेम; भर कार्यक्रमात व्यक्त केल्या होत्या भावना

Dhanush: नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू ही लोकप्रिय जोडी विभक्त झाल्यानंतर आता दाक्षिणात्य सुपस्टार धनुष आणि रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या यांनीदेखील घटस्फोट होण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Dhanush-Aishwarya divorce: धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतच्या लग्नाची झाली होती जगभर चर्चा, लग्नात खर्च केले होते कोट्यावधी रुपये - Marathi News | dhanush and aishwarya rajinikanth romantic love story dhanush aishwarya divorce news fans shocked | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Dhanush-Aishwarya divorce: धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतच्या लग्नाची झाली होती जगभर चर्चा, लग्नात खर्च केले होते कोट्यावधी रुपये

Dhanush-Aishwarya Rajinikanth divorce: साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या (Aishwarya Rajinikanth)ने लग्नाच्या १८ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Dhanush-Aishwarya divorce : १८ वर्षाच्या संसारानंतर का तुटलं धनुष-ऐश्वर्याचं नातं? जवळच्या मित्राने सांगितलं कारण - Marathi News | Dhanush and Aishwarya Rajnikanth divorce after 18 years of marriage know the reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Dhanush-Aishwarya divorce : १८ वर्षाच्या संसारानंतर का तुटलं धनुष-ऐश्वर्याचं नातं? जवळच्या मित्राने सांगितलं कारण

Dhanush-Aishwarya Rajnikanth divorce Reason : दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला? याचं कारण धनुषच्या एका जवळच्या मित्राने 'इंडिया टुडे'ला सांगितलं. हा मित्र म्हणाला की धनुष एक वर्कहॉलिक प्रकारचा व्यक्ती आहे. ...

आणखी एक घटस्फोट! चिरंजीवीची मुलगी श्रीजाचे दुसरं लग्नही तुटण्याच्या वाटेवर, पती कल्याणचं हटवलं नाव - Marathi News | Chiranjeevi's daughter Sreeja to part ways from husband Kalyaan Dhev? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणखी एक घटस्फोट! चिरंजीवीची मुलगी श्रीजाचे दुसरं लग्नही तुटण्याच्या वाटेवर, पती कल्याणचं हटवलं नाव

श्रीजा(Sreejaने इन्स्टाग्रामवर बदललेल्या नावामुळे कल्याण(Kalyaan Dhev)पासून वेगळे होण्याच्या अफवांना उधाण आले आहे. ...

पत्नी ऐश्वर्याची मैत्रीण श्रुति हसनसोबत धनुषच्या अफेअरची होती चर्चा, आधीच तुटणार होतं नातं - Marathi News | When Dhanush extra marital affair rumour with Shruti Hassan made headlines wife Aishwarya Rajinikanth reaction | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पत्नी ऐश्वर्याची मैत्रीण श्रुति हसनसोबत धनुषच्या अफेअरची होती चर्चा, आधीच तुटणार होतं नातं

Dhanush-Aishwarya Rajinikanth Divorce : धनुष आणि ऐश्वर्याच्या नात्यात दरी निर्माण होण्यासाठी त्यावेळी दुसरी कुणी नाही तर ऐश्वर्याची बालपणीची मैत्रीण कमल हसन यांची मुलगी श्रुति हसन होती. ...

Mammootty Net Worth: दाक्षिणात्य कलाविश्वातील अंबानी आहे मामूटी; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क - Marathi News | south star mammootty lifestyle net worth movies update | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mammootty Net Worth: दाक्षिणात्य कलाविश्वातील अंबानी आहे मामूटी; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क

Mammootty : जवळपास २५ वर्षांपेक्षा जास्त वर्ष दाक्षिणात्य कलाविश्वात वावर असणाऱ्या मामूटी यांनी ३८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...