लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

'मला हिंदी सिनेमे करण्यात इंटरेस्ट नाह, कारण...', असं का म्हणाला सुपरस्टार महेश बाबू? - Marathi News | Mahesh Babu reaction on Bollywood debut, know what he said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला हिंदी सिनेमे करण्यात इंटरेस्ट नाह, कारण...', असं का म्हणाला सुपरस्टार महेश बाबू?

Mahesh Babu Bollywood Debut : : सध्या अनेक साऊथ स्टार्सना बॉलिवूड डेब्यूबाबत विचारलं जातंय, अशात महेश बाबू म्हणाला तो जिथे आहे तिथे आनंदी आहे. ...

आरआरआर खतरनाक ! राम चरण आणि Jr NTRच्या RRR चा सिक्वल येणार, राजामौली स्पष्टच म्हणाले.... - Marathi News | The sequel of Ram Charan and Jr NTR's RRR will come, Rajamouli said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरआरआर खतरनाक ! राम चरण आणि Jr NTRच्या RRR चा सिक्वल येणार, राजामौली स्पष्टच म्हणाले....

नुकताच रिलीज झालेला 'RRR' या चित्रपटाने जवळपास 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे. यानंतर यासिनेमाचा सिक्वल येणार का अशी चर्चा सुरु झालीय. ...

नेमकं होतंय काय? घटस्फोटाच्या ६ महिन्यानंतर समंथाने शेअर केला नागा चैतन्यसोबतचा फोटो; म्हणाली... - Marathi News | samantha ruth prabhu posts first photo with naga chaitanya after separation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाच्या ६ महिन्यानंतर समंथाने शेअर केला नागा चैतन्यसोबतचा फोटो; म्हणाली...

Samantha ruth prabhu : गेल्या काही दिवसांपूर्वी समंथाने नागा चैतन्यच्या तिच्या जवळ असलेल्या सगळ्या वस्तू त्याला परत केल्या होत्या. मात्र, आता तिने चक्क नागा चैतन्यसोबतचा फोटो शेअर केला आहे. ...

Photo: 'नॅशनल क्रश' प्रिया वॉरिअरचा बदलला लूक; फोटो पाहून तुम्ही ओळखू शकाल का? - Marathi News | priya prakash varrier look has completely changed her latest photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photo: 'नॅशनल क्रश' प्रिया वॉरिअरचा बदलला लूक; फोटो पाहून तुम्ही ओळखू शकाल का?

Priya prakash varrier: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रियाने अलिकडेच तिच्या दुबई ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

IN PICS: ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे समांथा आली चर्चेत, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Samantha ruth prabhu share sizzling photos raises the temperature on internet see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे समांथा आली चर्चेत, फोटो झाले व्हायरल

Thalapathy Vijay च्या 'बीस्ट' सिनेमावर कुवेतमध्ये बंदी, जाणून घ्या काय आहे कारण! - Marathi News | Thalapathy Vijay movie Beast ban in Kuwait, Know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Thalapathy Vijay च्या 'बीस्ट' सिनेमावर कुवेतमध्ये बंदी, जाणून घ्या काय आहे कारण!

Beast : थलपति विजयचा (Thalapathy Vijay) सिनेमा 'बीस्ट' १३ एप्रिल २०२२ ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. कुवेतमध्ये हा सिनेमा बॅन करण्यात आल्याने येथील प्रेक्षकांना आता दुसरीकडे जाऊन हा सिनेमा बघावा लागणार आहे. ...

Samantha Ruth-Prabhu: घटस्फोटानंतर समंथा रुथ-प्रभूने दिली गुड न्यूज सोशल मीडियावर केली मोठी घोषणा - Marathi News | After the divorce, Samantha Ruth-Prabhu made a big announcement on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर समंथा रुथ-प्रभूने दिली गुड न्यूज सोशल मीडियावर केली मोठी घोषणा

Samantha Ruth-Prabhu: दक्षिणेतील सुपरस्टार समंथा रुथ-प्रभू गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली होती. मात्र आता तिने प्रोफेशनल लाईफकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. ...

Beast Hindi Trailer: शाहरूख खानने पाहिला थलापति विजयच्या ‘बीस्ट’चा ट्रेलर; म्हणाला, मी विजयचा फॅन झालो... - Marathi News | shah rukh khan watches beast hindi trailer with atlee staring vijay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानने पाहिला थलापति विजयच्या ‘बीस्ट’चा ट्रेलर; म्हणाला, मी विजयचा फॅन झालो...

Beast Hindi Trailer: मीनर, लीनर अ‍ॅण्ड स्ट्रॉन्गर...! ‘बीस्ट’ हिंदीत ‘रॉ’ या नावाने प्रदर्शित होतोय. याचा ट्रेलर रिलीज झाला आहे.   ...