लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

'...तर मी आत्महत्या करेन'; प्रभासला लेटर लिहित चाहत्याने केली विचित्र मागणी - Marathi News | prabhas fan threatened to end life if no update on his upcoming film salaar shocking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...तर मी आत्महत्या करेन'; प्रभासला लेटर लिहित चाहत्याने केली विचित्र मागणी

Prabhas: प्रभास लवकरच 'सालार' या चित्रपटात झळकणार आहे. मात्र, मधल्या काळात या चित्रपटाविषयी कोणतीही अपडेट समोर न आल्यामुळे एका चाहता चांगलाच त्रस्त झाला आहे. ...

अल्लू अर्जून ते रामचरण! महेश बाबूपूर्वी 'या' साऊथ स्टारनेही केलंय बॉलिवूडविषयी भाष्य - Marathi News | before mahesh babu these south indian celebrities commented on bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जून ते रामचरण! महेश बाबूपूर्वी 'या' साऊथ स्टारनेही केलंय बॉलिवूडविषयी भाष्य

South indian celebrities: साऊथमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी महेश बाबूपूर्वी अशीच काही विधानं केली आहेत. हे कलाकार कोणते ते पाहुयात. ...

‘महेश बाबूनं शाहरूखकडून शिकावं...’; व्हायरल होतोय ‘किंगखान’चा जुना व्हिडीओ...!! - Marathi News | when shah rukh khan was asked the same question as mahesh babu Bollywood vs South Cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘महेश बाबूनं शाहरूखकडून शिकावं...’; व्हायरल होतोय ‘किंगखान’चा जुना व्हिडीओ...!!

Bollywood vs South Cinema, Shah Rukh Khan Video : बॉलिवूड मुझे अफोर्ड नहीं कर सकता, असं म्हणत साऊथ सुपरस्टार महेश बाबूनं नव्या चर्चेला तोंड फोडलं. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. ...

‘Pushpa 2’चा बजेट वाढला! अल्लू अर्जुनच्या मानधनाचा आकडा वाचून तर भोवळ येईल!! - Marathi News | pushpa 2 budget and allu arjun fees for part 2 will blow your mind Pushpa: The Rule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘Pushpa 2’चा बजेट वाढला! अल्लू अर्जुनच्या मानधनाचा आकडा वाचून तर भोवळ येईल!!

Allu Arjun-starrer Pushpa: The Rule : होय, अल्लू अर्जुनच्या या सिनेमाची लोक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अशात चर्चा तर होणारच! सध्या चर्चा आहे ती ‘पुष्पा 2’च्या बजेटची आणि अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाची. ...

South vs Bollywood : बाप बाप होता है..., सुनील शेट्टीचा महेश बाबूला जोरदार टोला, मुकेश भट काय म्हणाले वाचा - Marathi News | south vs bollywood sunil shetty mukesh bhatt reply to mahesh babu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप बाप होता है..., सुनील शेट्टीचा महेश बाबूला जोरदार टोला, मुकेश भट नेमकं काय म्हणाले वाचा

South vs Bollywood : साऊथ विरूद्ध बॉलिवूड असं शीतयुद्ध सुरू झालं आहे. महेश बाबूच्या वक्तव्यानंतर आता या वादात बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी व बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते मुकेश भट यांनी उडी घेतली आहे ...

श्रिया सरन फॅमिलीसोबत गोव्यात व्हॅकेशन करतेय एन्जॉय, मुलीसोबत पाण्यात मस्ती करतानाचे फोटो व्हायरल - Marathi News | Shriya Saran in monokini during goa vacation with husband andrei and daughter radha see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रिया सरन फॅमिलीसोबत गोव्यात व्हॅकेशन करतेय एन्जॉय, मुलीसोबत पाण्यात मस्ती करतानाचे फोटो व्हायरल

Jr NTR ते महेश बाबू! साऊथच्या १० सुपरस्टार्सच्या सुपरमॉम; कोणी आहे गायिका तर कोणी हाऊस वाईफ - Marathi News | real mothers of south indian actors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Jr NTR ते महेश बाबू! साऊथच्या १० सुपरस्टार्सच्या सुपरमॉम; पाहा फोटो

South indian actors: जाणून घ्या, दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टार असलेल्या अभिनेत्यांच्या आईविषयी ...

Ranveer Singh : साऊथ विरूद्ध बॉलिवूड वादावर रणवीरचं सुंदर उत्तर, वाचून तुम्हीही म्हणाल, भाऊ जोरदार!  - Marathi News | ranveer singh on hindi language debate south films success Bollywood Vs South Cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ विरूद्ध बॉलिवूड वादावर रणवीरचं सुंदर उत्तर, वाचून तुम्हीही म्हणाल, भाऊ जोरदार! 

Bollywood Vs South Cinema : साऊथ विरूद्ध बॉलिवूड अशा वाद सध्या रंगला आहे. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा आणखी एक सुपरस्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) याचीही प्रतिक्रिया आली आहे. ...