लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

साऊथ अभिनेत्री महालक्ष्मी अडकली लग्नबंधनात, लग्नाच्या फोटोंवरून सुरू झाली भलतीच चर्चा - Marathi News | Tamil Actress Mahalakshmi Marries Producer Ravindar Chandrasekaran; See Pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ अभिनेत्री महालक्ष्मी अडकली लग्नबंधनात, लग्नाच्या फोटोंवरून सुरू झाली भलतीच चर्चा

Actress Mahalakshmi marries producer Ravinder Chandrasekaran : महालक्ष्मीने तिच्या लग्नाचे फोटो आणि ते क्षणात व्हायरल झालेत. यानंतर काय तर अनेकांनी महालक्ष्मी व तिच्या नवऱ्याला ट्रोल करायला सुरूवात केली... ...

Mahesh Babu : महेश बाबूची लेक सिताराचं हे टॅलेंट पाहिलं का? सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय व्हिडीओ - Marathi News | Mahesh Babu Daughter Sitara Ghattamaneni Comes On Dance India Dance Telugu Reality Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश बाबूची लेक सिताराचं हे टॅलेंट पाहिलं का? सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय VIDEO

Mahesh Babu Daughter Sitara Ghattamaneni : महेश बाबू चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. पण त्याची लेक सितारा सुद्धा कमी नाही. आई नम्रता शिरोडकरसारखीच सुंदर आणि बाबा महेशबाबूसारखीच टॅलेंटेड सितारा सध्या जाम चर्चेत आहे... ...

Fact Check: अयोध्यातील राम मंदिराच्या उभारणीसाठी KGF फेम यशने दान केले 50 कोटी? - Marathi News | kgf star yash donate 50 crore rupees for ram mandir construction in ayodhya here is the truth fact check | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fact Check: अयोध्यातील राम मंदिराच्या उभारणीसाठी KGF फेम यशने दान केले 50 कोटी?

Yash: मंदिराच्या उभारणीसाठी खास ५० कोटी रुपयांची देणगी देण्यासाठी तो गेल्याचं म्हटलं जात आहे. ...

'घृणास्पद कृत्य..' अभिनेत्री काजल अग्रवाल तिचे टॉपलेस फोटो पाहून बसला होता धक्का - Marathi News | When Kajal Aggarwal topless photo printed on magazine cover actress accused them of morphing image for publicity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घृणास्पद कृत्य..' अभिनेत्री काजल अग्रवाल तिचे टॉपलेस फोटो पाहून बसला होता धक्का

काजल अग्रवालला तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिले आहे. बॉलिवूड आणि साउथमध्ये तिचं जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. पण एकदा तिचे टॉपलेस फोटोशूट व्हायरल झाल्याने ती वादात सापडली होती. ...

Vijay Sethupathi : उगाच वाढले नाहीत विजय सेतुपतीचे भाव...! शाहरूखच्या ‘जवान’साठी घेतलं इतकं मानधन - Marathi News | Vijay Sethupathi Charged 21 Crore For Shah Rukh Khan Jawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उगाच वाढले नाहीत विजय सेतुपतीचे भाव...! शाहरूखच्या ‘जवान’साठी घेतलं इतकं मानधन

Vijay Sethupathi, Jawan : विजयने ‘जवान’ या चित्रपटासाठी तगडी रक्कम वसूल केली आहे. याआधी कोणत्याही चित्रपटासाठी त्याने इतकं मानधन घेतलेलं नाही. ...

IN PICS : विजय देवरकोंडाने 11 वर्षात फक्त 4 ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत, ‘फ्लॉप’चा आकडा वाचून धक्का बसेल!! - Marathi News | liger actor vijay deverakonda movies and their box office report | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडाने फक्त 4 ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत, ‘फ्लॉप’चा आकडा वाचून धक्का बसेल!!

Vijay Deverakonda : विजयचा ‘लाइगर’ हा सिनेमा फ्लॉपच्या रांगेत बसला आहे. तीनच दिवसांत हा चित्रपट सपशेल आपटला. अर्थात हा काही विजय देवरकोंडाचा पहिला फ्लॉप नाही... ...

PHOTOS : स्पेनमध्ये नयनतारा- विग्नेशचा रोमॅन्टिक हनिमून, तोही फुकटात...!! - Marathi News | nayanthara vignesh shivan honeymoon trip sponsored by Netflix for the promotion- | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : स्पेनमध्ये नयनतारा- विग्नेशचा रोमॅन्टिक हनिमून, तोही फुकटात...!!

Nayanthara Vignesh Shivan Honeymoon : स्पेनच्या रस्त्यावर अभिनेत्री नयनताराचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट! ...

मेगास्टार मोहनलाल दिसणार या बहुभाषिक चित्रपटात, वडिलांच्या भूमिकेत दाखवणार दबदबा - Marathi News | Vrushabha megastar Mohanlal is going to play lead role in multilingual-movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेगास्टार मोहनलाल दिसणार या बहुभाषिक चित्रपटात, वडिलांच्या भूमिकेत दाखवणार दबदबा

साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मेगास्टार एका बहुभाषिक चित्रपटात दिसणार आहे. ...