लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

South Indian Actress: साऊथच्या या अभिनेत्रींचा झालाय घटस्फोट, त्यानंतर काहीजणी झाल्यात अधिकच बोल्ड - Marathi News | These South actresses got divorced, after which some became bolder | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथच्या या अभिनेत्रींचा झालाय घटस्फोट, त्यानंतर काहीजणी झाल्यात अधिकच बोल्ड

South Indian Divorcee Actress: दक्षिणेतील अभिनेत्री ह्या वैवाहिक नातं खूप चांगल्या पद्धतीने निभावतात, असं म्हटलं जातं. मात्र यापैकी काही अभिनेत्री अशाही आहेत ज्यांनी आपलं वैवाहिक नातं टिकवण्यासाठी फार काही केलं नाही आणि त्या नात्यातून वेगळ्या झाल्या. ...

अल्लू अर्जूनची व्हॅनिटी पाहून तुम्हीही म्हणाल, 'फ्लावर नहीं, FIRE हैं ये...', पाहा INSIDE PHOTOS - Marathi News | Pushpa star Allu Arjun vanity van luxurious interior know its cost | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जूनची व्हॅनिटी पाहून तुम्हीही म्हणाल, 'फ्लावर नहीं, FIRE हैं ये...', पाहा INSIDE PHOTOS

सर्व सोयीसुविधा असलेली अल्लू अर्जुनकडे लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आतून कशी दिसते ते पाहा. ...

PHOTOS : तिच्यापुढे ऐश्वर्याही फिकी! ‘पोन्नियन सेल्वन’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये तृषा कृष्णन आली अन् भाव खाऊन गेली! - Marathi News | ponniyin selvan netizens are in awe of trisha krishnan beauty aishwarya rai trolled for looks | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तिच्यापुढे ऐश्वर्याही फिकी! ‘पोन्नियन सेल्वन’च्या इव्हेंटमध्ये तृषा कृष्णन आली अन् भाव खाऊन गेली!

Aishwarya Rai Bachchan, Trisha Krishnan At Ponniyin Selvan Trailer Launch : होय, ‘पोन्नियन सेल्वन’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये ऐश्वर्यापेक्षा साऊथ स्टार तृषा कृष्णन हीच जास्त भाव खाऊन गेली. ...

PS-I Ponniyan Selvan Trailer: जबरदस्त! ऐश्वर्या रायच्या ‘पोन्नियन सेल्वन’चा ट्रेलर पाहून ‘बाहुबली’ला विसराल...!! - Marathi News | Ponniyin Selvan Trailer Starring Aishwarya Rai Bachchan Vikram Karthi Jayam Ravi Releases | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबरदस्त! ऐश्वर्या रायच्या ‘पोन्नियन सेल्वन’चा ट्रेलर पाहून ‘बाहुबली’ला विसराल...!!

PS-I Ponniyan Selvan Trailer: ट्रेलरमधील प्रत्येक सीन तुम्हाला खिळवून ठेवतो. युद्धाचे प्रसंग पाहताना तर अंगावर शहारा येतो. शिवाय हमखास ‘बाहुबली’ची आठवण येते... ...

IN PICS : एकदा चालवली की पुढच्या वर्षीच येतो त्या गाडीचा नंबर, ममूटींना उगाच ‘साऊथचा अंबानी’ म्हणत नाहीत...! - Marathi News | birthday special mammootty car collection net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ममूटींना उगाच ‘साऊथचा अंबानी’ म्हणत नाहीत...! पाच-दहा नाही आहेत इतक्या गाड्या!!

Happy Birthday Mammootty: 1951 साली आजच्याच दिवशी म्हणजे 7 सप्टेंबरला त्यांचा जन्म झाला होता. ममूटी यांना ‘साऊथचे अंबानी’ म्हणून ओळखतात. साऊथ सुपरस्टार ममूटींकडे किती गाड्या असाव्यात? आकडा वाचून चाट पडाल... ...

PICS : साऊथ सुपरस्टार दुलकर सलमानची पत्नी अमाल दिसते फारच सुंदर, पाहा रोमॅन्टिक फोटो - Marathi News | Dulquer Salmaan romantic note on wife Amal Sufiya birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : साऊथ सुपरस्टार दुलकर सलमानची पत्नी अमाल दिसते फारच सुंदर, पाहा रोमॅन्टिक फोटो

Dulquer Salmaan : मल्याळम सुपरस्टार दुलकर सलमानचे जगभर चाहते आहेत. दुलकरचा ‘सीता रामम’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे आणि सिनेमाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. पण सध्या दुलकरची नाही तर त्याच्या बायकोची चर्चा आहे. ...

Vijay Deverakonda : ‘लाइगर’ फ्लॉप झाल्यानंतर विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय? - Marathi News | after liger flop vijay deverakonda took a big step to compensate the loss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vijay Deverakonda : ‘लाइगर’ फ्लॉप झाल्यानंतर विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय?

Vijay Deverakonda : ना प्रमोशनची जादू चालली, ना विजय देवरकोंडाच्या स्टारडमची. 120 कोटीत तयार झालेल्या ‘लाइगर’ सिनेमाने केवळ 40 कोटींचा बिझनेस केला. आता या नुकसानाची भरपाई कोण करणार? ...

Kiccha Sudeep Birthday: : सुदीप नावापुढे ‘किच्चा’ का लावतो? माहितीये का यामागची स्टोरी - Marathi News | happy birthday kiccha sudeep real name career unknown facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Kiccha Sudeep Birthday: : सुदीप नावापुढे ‘किच्चा’ का लावतो? माहितीये का यामागची स्टोरी

Kiccha Sudeep birthday: आज जगभरातील चाहते सुदीपला किच्चा सुदीप याचं नावाने ओळखतात. पण सुदीपचं खरं नाव सुदीप संजीव आहे. मग तो नावापुढे किच्चा का लावतो? ...