लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

"तुमची आई निवडणूक हरली, आता पुढे काय?" रिंकीने एका वाक्यात उत्तर देऊन सर्वांची बोलती केली बंद - Marathi News | panchayat 4 actress rinki aka sanvika viral video about manju devi lost election | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमची आई निवडणूक हरली, आता पुढे काय?" रिंकीने एका वाक्यात उत्तर देऊन सर्वांची बोलती केली बंद

पंचायत ४ मध्ये मंजू देवी निवडणूक हरल्याने सर्वांना धक्का बसला. यावर सीरिजमधल्या रिंकीने खास उत्तर देऊन सर्वांची बोलती बंद केली आहे ...

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा: चॅप्टर १'चं पोस्टर प्रदर्शित, चित्रपट कधी येणार? - Marathi News | Rishab Shetty Movie Kantara Chapter 1 New Poster Released On His Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा: चॅप्टर १'चं पोस्टर प्रदर्शित, चित्रपट कधी येणार?

'कांतारा'चा प्रीक्वल येतोय! कधी प्रदर्शित होणार चित्रपट ? ...

प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीच्या बारश्याला पोहोचला आमिर खान, ठेवलं हे खास नाव - Marathi News | Aamir Khan give vishnu vishal and jawala gutta daughter name photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीच्या बारश्याला पोहोचला आमिर खान, ठेवलं हे खास नाव

लोकप्रिय अभिनेत्याने लेकीचं केलं बारसं, आमिर खानने ठेवलं हे खास नाव. त्यामुळे चाहत्यांनी आमिरने केलेल्या या कृतीचं कौतुक केलंय ...

हातात पाईप, डोळ्यांवर चष्मा! रजनीकांतच्या 'कुली'मध्ये आमिर खानची खास भूमिका, समोर आला भन्नाट लूक - Marathi News | actor Aamir Khan to play a cameo role in Rajinikanth Coolie first look revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात पाईप, डोळ्यांवर चष्मा! रजनीकांतच्या 'कुली'मध्ये आमिर खानची खास भूमिका, समोर आला भन्नाट लूक

रजनीकांतच्या आगामी 'कुली' सिनेमातील आमिर खानचा खास लूक रिलीज झाला आहे. यानिमित्ताने आमिर साउथ इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे ...

तीन नोकरांनी मिळून केली हत्या, अवघ्या २४ व्या वर्षी अभिनेत्रीचा झालेला मृत्यू, सुन्न करणारी घटना - Marathi News | Actress rani padmini dies at just 24 killed by three servants in home and mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीन नोकरांनी मिळून केली हत्या, अवघ्या २४ व्या वर्षी अभिनेत्रीचा झालेला मृत्यू, सुन्न करणारी घटना

मनोरंजन विश्वातील ही घटना आठवली की आजही अनेकांना धक्का बसतो. यशाच्या शिखरावर असताना २४ व्या वर्षी या अभिनेत्रीची हत्या करण्यात आली होती ...

रक्तबंबाळ चेहरा अन् नजरेत अंगार! अभिनेत्रीचा आजवर कधीही न पाहिलेला अवतार, तुम्ही ओळखलं? - Marathi News | rashmika mandanna upcoming movie mysaa announcement pan india film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रक्तबंबाळ चेहरा अन् नजरेत अंगार! अभिनेत्रीचा आजवर कधीही न पाहिलेला अवतार, तुम्ही ओळखलं?

भारतीय मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. ही अभिनेत्री आजवर कधीही न पाहिलेल्या अंदाजात दिसत आहे ...

थिएटरचं छत कोसळलं! 'कुबेरा' सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान घडली भयानक घटना, अनेक जण जखमी - Marathi News | kubera movie screening telangana theatre Ceiling collapses many injured video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटरचं छत कोसळलं! 'कुबेरा' सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान घडली भयानक घटना, अनेक जण जखमी

धनुषच्या कुबेरा सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत ...

मळके कपडे, वाढलेली दाढी, रापलेला चेहरा; अभिनेत्याची 'अशी' अवस्था बघून चाहत्यांना धक्का - Marathi News | kubera movie actor seen begging near tirupati temple nagarjuna rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मळके कपडे, वाढलेली दाढी, रापलेला चेहरा; अभिनेत्याची 'अशी' अवस्था बघून चाहत्यांना धक्का

एका अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा अभिनेता मंदिराजवळ भीक मागताना दिसला. काय आहे यामागचं कारण ...