लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

या सुपरस्टारकडे आहेत तब्बल ३६९ गाड्या, यांची किंमत आहे १०० कोटीहूनही अधिक - Marathi News | South Indian Superstar Mammootty have 369 Car Collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या सुपरस्टारकडे आहेत तब्बल ३६९ गाड्या, यांची किंमत आहे १०० कोटीहूनही अधिक

या सुपरस्टारला गाड्यांचे प्रचंड वेड आहे. त्यांच्याकडे जवळजवळ ३६९ गाड्या आहेत. त्यांच्या एकदंरीत सगळ्या गाड्यांची किंमत ही १०० कोटीहून देखील अधिक आहे. ...

नवाजुद्दीन सिद्दीकीचे टॉलिवूडमध्ये पदार्पण - Marathi News | Nawazuddin Siddiqui debut in Tollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाजुद्दीन सिद्दीकीचे टॉलिवूडमध्ये पदार्पण

नवाजुद्दीन सिद्दीकी ‘थलायवर १६५’ चित्रपटातून तमीळ इंडस्ट्रीत एन्ट्री करणार आहे. ...

देशभरात फॅन्सनी 'असा' साजरा केला महेश बाबूचा वाढदिवस! - Marathi News | Mahesh babu's fans celebrated his birthday in all over India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशभरात फॅन्सनी 'असा' साजरा केला महेश बाबूचा वाढदिवस!

फिल्मस्टार आणि त्यांचा वाढदिवस चाहत्यांसाठी जणू पर्वणीच असते. आपल्या लाडक्या फिल्मस्टारला शुभेच्छा देण्यासाठी चाहते वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढतात. ...

Birthday Special : धनुषला अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात करायचं होतं करिअर - Marathi News | Happy Birthday Dhanush : Intresting facts and Love Story of South Actor Dhanush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : धनुषला अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात करायचं होतं करिअर

साऊथ सिनेमांचा सुपरस्टार आणि अभिनेते रजनीकांत यांचा जावई धनुषचा जन्म 28 जुलै 1983 रोजी चेन्नईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात  झाला. आज तो त्याचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

'सुर्यवंशम' मध्ये अमिताभला विष देणारा 'तो' लहान मुलगा आता कसा दिसतो? - Marathi News | Anand Vardhan the child artist from Sooryavansham | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुर्यवंशम' मध्ये अमिताभला विष देणारा 'तो' लहान मुलगा आता कसा दिसतो?

हिराच्या मुलांची भूमिका बालकलाकार आनंद वर्धन याने साकारली होती. इतक्या वर्षांनंतर हा लहान मुलगा आता कसा दिसतो हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता नक्कीच असेल.  ...