पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Tollywood, मराठी बातम्या FOLLOW Tollywood, Latest Marathi News
Shreyas Talpade : श्रेयस तळपदे जेव्हा पुष्पातील डायलॉग म्हणतो... पाहा व्हिडीओ ...
Allu arjun Goa Vacation : अल्लूच्या ‘पुष्पा’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अशात अल्लू व त्याच्या फॅमिलीचे काही फोटो व व्हिडीओही व्हायरल होत आहेत. यात अल्लू गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतोय. ...
तेलुगू इंडस्ट्रीतील पॉवर कपल सामंथा रुथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu )आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी काही महिन्यांपूर्वीच ते घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं होतं. ...
'पुष्पा: द राइज'ने 300 कोटीं (Pushpa Box Office Collection)हून अधिक कमाई केली. या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या अपोझिट रश्मीका मंदाना दिसली. ...
Pushpa Hindi Dubbed Artist: अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेला मराठमोठा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. रश्मिका मंदानाला कोणी आवाज दिला माहितीये का? ...
Vijay Sethupathi Journey : विजयचं पूर्ण नाव आहे विजय गुरूनाथ सेतुपति कालीमथु. त्याच्या जन्म १६ जानेवारी १९७८ मध्ये तामिळनाडूच्या राजपलायम नावाच्या शहरात झाला होता. ...
Allu Arjun: कार्तिक आर्यनच्या 'शहजादा' या चित्रपटामुळे होतोय अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमलो'ला विरोध? ...
Allu arjun: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा पुष्पा (Pushpa: The Rise) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि संपूर्ण देशात त्याने धुमाकूळ घातला. ...