ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
या संदर्भात रितसर ठराव होण्याची गरज आहे़ . तसेच या ठिकाणी पत्रव्यवहारासाठी टोल माफी कृती समिती स्थापन करण्याची सूचना राजस रेगे यांनी मांडली़ . त्यानंतर या सभेत टोल माफी मिळेपर्यंत टप्प्याटप्प्याने यशस्वी लढा लढण्याचा निर्णय घेण्यात आला़. ...
नाक्यांची जाळपोळही करण्यात आली. सात वर्षांच्या आंदोलनानंतर टोल हटविण्यात आला. राज्यात भाजप सरकार सत्तेवर असताना आयआरबी कंपनीचे सर्व पैसे भागविले. याला चार वर्ष झाले तरी आयआरबीचे शेड अद्यापही कायम आहेत. ...
या कंपनीने नगरपरिषदेचा विकास शुल्क व राज्य शासनाचा कामगार उपकर तसेच पालिकेच्या इतर कराचा सन २०११-१२ पासून भरणाच केला नसल्याची बाब पुढे आली आहे. याबाबत नगरसेवक पी.के.टोंगे यांनी २० डिसेंबर २०१८ रोजी तक्रार केली होती. परवानगी न घेताच उभारण्यात आलेल्या ...
रविवारी होणा-या या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, आ. संग्राम थोपटे यांच्यासह समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर, पुणे महापालिकेचे सभागृह नेते धीरज घाटे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेवक, स् ...