ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
लॉकडाऊन’मुळे सर्वच शहरांतील कामे, आस्थापना बंद आहेत. कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यांतून किंवा राज्यातून मोठ्या शहरांत मोठ्या प्रमाणात मजूर व कामगार आले होते. ...
देशभरात ‘लॉकडाऊन’मुळे हाती काम नसल्याने विविध ठिकाणी मजूर व कामगार मूळ गावी स्थलांतर करत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत या लोकांच्या पोटापाण्याची ‘टोल बूथ’वर सोय होऊ शकते. यासंदर्भात पुढाकार घ्यावा असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकर ...
महाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात खेडशिवापुर येथील टोलनाक्यावरील वाहनांची गर्दी कमी झालेली आहे.त्यातच शासनाच्या आदेशानुसार टोल नाक्यावरील टोल कर्मचारी उपस्थित रहात नाहीत.तसेच महामार्गावर वाहतूक तुरळक आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा पोलीस व प्रशासनाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकंणगले ) येथील टोल नाक्यावर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणारे पुण्या-मुंबईकडील वाहने अडविण्यात आली होती. यामधील प्रवाशा ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रवेशद्वाराजवळील महापालिकेच्या पथकाकडून दिवसभरात ३३३ वाहनांमधील चार हजार ३०२ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या २० चेकपोस्ट नाक्यांवर वाहनांमधील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ...