ठाण्यापासून को्ल्हापुरात येईपर्यंत महामार्गावर चार ते पाच ठिकाणी पासची तपासणी करण्यात आली. मात्र, किणी नाक्यावर स्कॅन करताना हा पास बोगस असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. ...
लॉकडाऊन असल्याने अनेकांचे वाहनांकडे लक्ष नाहीय. आता सरकारने आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी दिली आहे. मात्र, आजचा नियम या वाहन चालकांसाठी डोकेदुखीचा ठरणार आहे. ...
चांदवड : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील पुन्हा सुरू झालेला टोलनाका त्वरित बंद करावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी संलग्न शिवक्रांती टोल कामगार संघटने जिल्हाधिकारी, टोल प्रशासन व प्रोजेक्ट डायरेक्टर एनएचआयए, प्रांताधिकार ...