लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोलनाका

टोलनाका, मराठी बातम्या

Tollplaza, Latest Marathi News

मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्यावर आजपासून टोल वसुली?, वाहन चालकांमध्ये संभ्रम - Marathi News | Toll collection at Osargaon toll booth on Mumbai Goa highway from today | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्यावर आजपासून टोल वसुली?, वाहन चालकांमध्ये संभ्रम

सिंधुदुर्गवासीयांसाठी टोलमुक्ती हवेतच विरणार ...

ओसरगाव टोल नाक्यावर आंदोलन करणे भोवले, संदेश पारकर यांच्यासह १४ जणांवर गुन्हे - Marathi News | Crime against Sandesh Parkar and 14 persons in connection with agitation at Osargaon toll booth in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ओसरगाव टोल नाक्यावर आंदोलन करणे भोवले, संदेश पारकर यांच्यासह १४ जणांवर गुन्हे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी झाली पाहिजे अशी मागणी करत ओसरगाव येथील टोल नाक्यावर घोषणाबाजी ...

सिंधुदुर्गात ओसरगाव येथील टोलवसुलीला प्रारंभ होणार, ठेका घेतलेल्या कंपनीला कार्यारंभ आदेश - Marathi News | Order to company to collect toll at Osargaon toll booth on Mumbai-Goa highway in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात ओसरगाव येथील टोलवसुलीला प्रारंभ होणार, ठेका घेतलेल्या कंपनीला कार्यारंभ आदेश

एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकास कामे होण्याकरिता टोल द्यावा लागणार असल्याची भूमिका प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडली होती. त्यानंतर आता या प्रश्नी इतर राजकीय पक्ष काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. ...

सांगली-पेठ चौपदरीकरणानंतर कसबे डिग्रजजवळ टोल नाका, नाक्याला विरोध - Marathi News | After Sangli Peth four passenger toll booth near Kasbe Digruz, opposition to the booth | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली-पेठ चौपदरीकरणानंतर कसबे डिग्रजजवळ टोल नाका, नाक्याला विरोध

हा रस्ता केंद्र शासनाच्या निधीतून होणार असला तरी टोलची आकारणी होणार आहे. ...

'सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी द्या!, अन्यथा टोल नाका सुरू होवू देणार नाही' - Marathi News | Give toll exemption to vehicles in Sindhudurga, otherwise the toll booth will not be allowed to open | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी द्या!, अन्यथा टोल नाका सुरू होवू देणार नाही'

'टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून टोल नाका बंद पाडेल' ...

रस्ता पूर्ण होण्याआधीच आकारला १५० रुपये 'टोल', ५.५ लाख रुपयांना पडला 'टोल का झोल' - Marathi News | Uttarakhand Toll plaza fined Rs 5 5 lakh for charging before road get ready | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्ता पूर्ण होण्याआधीच आकारला १५० रुपये 'टोल', ५.५ लाख रुपयांना पडला 'टोल का झोल'

रस्त्याचं बांधकाम चालू असतानाही कार चालकाकडून टोल आकारला जात होता. ...

नितीन गडकरींची मोठी घोषणा! टोल टॅक्सच्या नियमात मोठा बदल, आता पैसे कट होणार नाहीत - Marathi News | Nitin Gadkari's big announcement change in toll tax rules, now money will not be deducted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीन गडकरींची मोठी घोषणा! टोल टॅक्सच्या नियमात मोठा बदल, आता पैसे कट होणार नाहीत

केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी आपल्या कामाच्या पद्धतीमुळे नेहमी चर्चेत असतात. रस्त्यांच्या कामामुळे ते सतत चर्चेत असतात. ...

आणेवाडी टोल नाक्यावर संघटनेची वाहने अडवली; पुण्याकडे जाणारी वाहतूक कोंडी - Marathi News | Vehicles of the organization were stopped at Anewadi toll booth; Traffic jam of Pune road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आणेवाडी टोल नाक्यावर संघटनेची वाहने अडवली; पुण्याकडे जाणारी वाहतूक कोंडी

स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या मोर्चा मोर्चात त सहभागी होण्यासाठी पुण्याकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना टोल माफ करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते ...