चारचाकी वाहनात अचलपूरकडे गुटखा जाण्याची माहिती चिखलदरा पोलिसांना मिळाली. त्या आधारे शुक्रवारी पहाटे ६ वाजता घटांग येथून जाणाऱ्या मध्यप्रदेश मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. एमएच ३७ जे ०५९१ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यात ६ लाख २ ...
एफडीच्या अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करून गत सहा वर्षांत १४९३ ठिकाणी तपासण्याकरण्यात आल्या. तपासणी दरम्यान ४७४ ठिकाणी अवैध गुटखासाठा आढळून आला. या दरम्यान अधिकाऱ्यांनी ४ कोटी ७६ लाख २९ हजार ८९४ रुपयांचा गुटखासाठा जप्त करण्यात आला. सदरची कारवाई ...
शैक्षणिक संस्थेच्या आवारात ६०-४५ सेंटिमीटर आकाराचा तंबाखूमुक्त परिसरचा फलक असावा. या फलकावर अधिकृत व्यक्तीचे नाव, हुद्दा, संपर्क क्रमांकाचा उल्लेख असावा. तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था प्रवेशद्वाराच्या सीमेवर किंवा शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीवर ६०-४ ...
मुक्तिपथ अंतर्गत जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची कार्यशाळा पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवार १० फेब्रुवारीला पार पडली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, डॉ. नंदू मेश्राम, पोलीस अधिकारी व मुक्त ...