भिवंडीतील इमारत दुर्घटनेनंतर ठाण्यातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतीत राहणाºया हजारो रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. शहरात आजच्या घडीला ४ हजार ५१७ इमारती असून त्यात ७९ अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. अतिधोकादायक मधील ४४ इमारतीमध्ये आजही रहिवाश ...
ठाण्यात भाजप विरुध्द शिवसेना असा पुन्हा वाद उफाळून आला आहे. भाजपने पुन्हा शहरभर बॅनर लावून शिवसेनेला महापालिका निवडणुकीत केलेल्या वचननाम्याची आठवण करुन दिली आहे. तर भाजपला केवळ ठाणेकरांची दिशाभुल करीत असल्याचा टोला शिवसेनेने हाणला आहे. ...
ठाण्यात रात्री पासून सुरु असलेल्या पावसाने चांगलीच हजेरी लावली, शहरातील सहा ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. तर मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही. बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. ...
एकीकडे खाजगी शाळांमध्ये आॅनलाईन शिक्षण सुरु होऊन परिक्षाही झाल्या आहेत. परंतु दुसरीकडे ठाणे महापालिका शाळांमध्ये अद्यापही आॅनलाईन शिक्षण सुरुच झाले नसल्याची गंभीर समोर आली आहे. शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे पुर्व प्राथमिक ते आठवी पर्यंतच्या ...
महापालिकेच्या परवानगीने एमसीएचआय-जितो ट्रस्टने हॉस्पीटलच्या नावाखाली जमा केलेल्या कोट्यवधींचा हिशेब मिळालेला नाही. आता महापालिका विकणे आहे, अशा फलकाचे महापौरांनी उद्घाटन करावे, असे उपरोधिक आवाहनच नारायण पवार यांनी केले आहे. ...
कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे, त्यामुळे प्रभागातील कामेही झालेली नाहीत. किमान प्रभागातील अत्यावश्यक कामांसाठी तरी निधी द्यावा अशी मागणी शुक्रवारच्या महासभेत नगरसेवकांनी केली. तर अर्थसंकल्प देखील नव्याने सादर करण्याची मागणी भाजपच्या ...
ठाणेकर नागरीकांना ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी देऊन दिलासा द्यावा या मागणीसाठी शुक्रवारी झालेल्या महासभेत भाजपचे नगरसेवक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले. तर झोपडपटटी भागातील नागरीकांना तीन महिन्यांचा मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी कॉंग्रेसन ...