कोरोनामुळे ठाणे महापालिकेच्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी देखील लांबणीवर पडली आहे. त्यातही कोरोनाचे संकट ओढावल्याने रस्त्याच्या कडेला, फुटपाथच्या बाजूला व्यावसाय करणाºया फेरीवाल्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या स्मार्टसिटीच्या विविध प्रकल्पांना आता ब्रेक लागणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शुक्रवारी झालेल्या स्मार्टसिटीच्या बैठकीत स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या परंतु जे प्रकल्प कागदावर आहेत, ज्यांच ...
माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत ठाणे महापालिकेने पहिला टप्पा यशस्वी पार केला असून यामध्ये तब्बल १९ लाख ४८ हजार १०२ नागरीकांचा सर्व्हे पूर्ण केला आहे. आता दुसºया टप्यात या नागरीकांच्या आरोग्याची योग्य ती खरबदारी पालिका घेणार आहे. ...
अनधिकृत बांधकामांची आणि कोविड साहित्य खरेदीची फाईल चोरल्याचा आरोप असलेले ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील शिंदे हे शुक्र वारपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २०आॅक्टोबर रोजी ठाणे न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...
वीज पुरवठा खंडीत झाल्याने त्याचा परिणाम ठाण्यातील अनेक भागांना झाला. त्यातही पाणी पुरवठा देखील खंडीत झाल्याचे दिसून आले. दुपारी ३ नंतर पिसे व टेमघर येथील पंपींग स्टेशनचा वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर रात्री उशिराने शहरातील पाणी पुरवठा कमी दाबाने सुरु ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सध्या शहरात सर्व्हे सुरु आहे. हा सर्व्हे सुरु असतांना पालिकेने मागील २० दिवसात इतर आजारांचे तब्बल ६८ हजार ०४० इतर आजारांचे रुग्ण शोधले आहेत. त्यांच्यावर देखील योग्य उपचार करण्याचे कामही ...
ठाण्यात कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांमुळे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण हे २० टक्यांवरुन ११ टक्यांवर आले आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्यांवर आले असून चाचण्यांची संख्या १९३ वरुन दिवसाला आता ५५०० च्या आसपास चाचण्या केल् ...