लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव; सभापतींना पदावरून हटवण्याची प्रक्रिया काय? - Marathi News | No-confidence motion against Jagdeep Dhankhad; What is the procedure for removing the Rajya Sabha Speaker? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव; सभापतींना पदावरून हटवण्याची प्रक्रिया काय?

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात इंडिया आघाडीने अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची नोटीस दिली. १० डिसेंबर रोजी राज्यसभेत नोटीस देण्यात आली. धनखड यांच्यावर गंभीर आरोप इंडिया आघाडीने केला आहे. ...

लालू प्रसादांचा काँग्रेसला धक्का; म्हणाले, "इंडिया आघाडीचे नेतृत्व ममतांकडे द्यावं" - Marathi News | Lalu Prasad's blow to Congress; Said, "The leadership of the India Alliance should be given to Mamata" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसादांचा काँग्रेसला धक्का; म्हणाले, "इंडिया आघाडीचे नेतृत्व ममतांकडे द्यावं"

राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्वाबद्दल मोठं विधान केलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लालू प्रसाद यादवांनी पाठिंबा दिला आहे.  ...

'पश्चिम बंगालमध्ये नवीन बाबरी मशीद उभारणार...', TMC आमदाराची घोषणा - Marathi News | tmc-mla-humayun-kabir-babri-masjid-in-bengal- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पश्चिम बंगालमध्ये नवीन बाबरी मशीद उभारणार...', TMC आमदाराची घोषणा

तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी पश्चिम बंगालमध्ये नवीन बाबरी मशीद बांधण्याचा दावा केला आहे. ...

"...तर मी इंडिया आघाडीचे नेतृत्व करू शकते"; ममता बॅनर्जींचं मोठं विधान, काँग्रेसला मेसेज? - Marathi News | I can lead the India Alliance Mamata Banerjee's big statement message for Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर मी इंडिया आघाडीचे नेतृत्व करू शकते"; ममता बॅनर्जींचं मोठं विधान, काँग्रेसला मेसेज?

Mamata Banerjee India Alliance News: हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मोठे विधान केले आहे. ...

इंडिया आघाडीत मतभेद; अदानी-EVM सारख्या काँग्रेसच्या अजेंड्यावर विरोधकांमध्ये एकमत नाही - Marathi News | Disagreement in India Alliance; There is no consensus among the opposition on the Congress agenda like Adani-EVM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीत मतभेद; अदानी-EVM सारख्या काँग्रेसच्या अजेंड्यावर विरोधकांमध्ये एकमत नाही

हरयाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर INDIA आघाडीत मतभेद सुरू झाले आहेत. ...

अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले - Marathi News | Split in 'India Aghadi' over Adani issue, TMC slams Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या गेल्या दोन दिवसांपासून विरोधक अदानी आणि मणिपूरचे मुद्द्यावार केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न - Marathi News | TMC Raises Question On Rahul Gandhi: 'India Alliance Needs A Strong Leader' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

TMC Raises Question On Rahul Gandhi: ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा करण्याची मागणी तृणमूलने केली आहे. ...

"अहंकार सोडा आणि ममतांना इंडिया आघाडीचे प्रमुख करा"; काँग्रेसच्या पराभवावर TMC नेत्याची मागणी - Marathi News | TMC MP Kalyan Banerjee said Mamata Banerjee should be declared the leader of India Block | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अहंकार सोडा आणि ममतांना इंडिया आघाडीचे प्रमुख करा"; काँग्रेसच्या पराभवावर TMC नेत्याची मागणी

महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली जात आहे. ...