lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

नोटा मोजता-मोजता मशिन गरम होतायत अन् विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाटते...; अमित शाह यांचा हल्लाबोल - Marathi News | The counting machine heats up Leaders of opposition parties feel that no action should be taken Direct attack congress rahul gandhi and tmc by Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटा मोजता-मोजता मशिन गरम होतायत अन् विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाटते...; अमित शाह यांचा हल्लाबोल

ईडीने जेवढी संपत्ती जप्त केली आहे, त्यांतील केवळ 5 टक्के संपत्तीच राजकीय पक्षांशी संबंधित लोकांची आहे. उर्वरित 95 टक्के काळा पैसा असलेले लोक आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. ...

तृणमूलनंतर आता डाव्यांचा काँग्रेसला धक्का; चर्चा न करता जाहीर केले 16 जागांवर उमेदवार - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Left announces candidates for 16 seats in west bengal without discussion with congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूलनंतर आता डाव्यांचा काँग्रेसला धक्का; चर्चा न करता जाहीर केले 16 जागांवर उमेदवार

लोकसभा निवडणुकीसाठी माकपा नेतृत्वातील डाव्या आघाडीने गुरुवारी आपले उमेदवार जाहीर केले. ...

...म्हणून गुजरातच्या युसूफ पठाणला TMC ने दिली उमेदवारी; ममता बॅनर्जींची मोठी खेळी! - Marathi News | know here why former Team India player Yusuf Pathan was nominated from Berhampur by West Bengal Chief Minister and TMC leader Mamata Banerjee despite hailing from Gujarat  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून गुजरातच्या युसूफला TMC ने दिली उमेदवारी; ममता बॅनर्जींची खेळी!

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. ...

युसूफची राजकारणात एन्ट्री! मोठ्या बंधूला इरफानच्या 'भारी' शुभेच्छा; लोकसभेला रिंगणात - Marathi News | TMC Candidate List, Lok Sabha Election 2024 Trinamool Congress has given ticket to ex-cricketer Yusuf Pathan from Berhampur, Specially posted by Irfan Pathan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युसूफची राजकारणात एन्ट्री! मोठ्या बंधूला इरफानच्या 'भारी' शुभेच्छा

TMC Candidate List: लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्व ४२ उमेदवारांची घोषणा केली आहे. ...

काँग्रेसला धक्का! TMC ने जाहीर केले 42 उमेदवार; क्रिकेटर युसूफ पठाणला तिकीट, पाहा यादी... - Marathi News | West Bengal Loksabha Election 2024 : Shock to Congress! TMC announces 42 candidates; Tickets for cricketer Yusuf Pathan, see full list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला धक्का! TMC ने जाहीर केले 42 उमेदवार; क्रिकेटर युसूफ पठाणला तिकीट, पाहा यादी...

इंडिया आघाडीत मोठी फूट पडली आहे. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये आपल्या सर्व उमेदवारांची घोषणा केली. ...

‘माझ्याकडे पैसे नव्हते, पण कधीही उपाशी राहिलो नाही’, PM मोदींनी सांगितला जुना किस्सा - Marathi News | 'I had no money, but never went hungry', PM Modi told the old story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘माझ्याकडे पैसे नव्हते, पण कधीही उपाशी राहिलो नाही’, PM मोदींनी सांगितला जुना किस्सा

'...म्हणूनच मी म्हणतो की, देशातील 140 कोटी लोक माझे कुटुंब आहे.' ...

भाजपने दिले लोकसभेचे तिकीट; आता अचानक पवन सिंह यांचा निवडणूक लढवण्यास नकार - Marathi News | BJP Lok Sabha Election pawan-singh-refused-to-contest-loksabha-elections-from-asansol-bjp-had-made-him-its-candidate-ntc-1891185-2024-03-03 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने दिले लोकसभेचे तिकीट; आता अचानक पवन सिंह यांचा निवडणूक लढवण्यास नकार

भाजपने भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांना शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात आसनसोलमधून तिकीट दिले होते. ...

संदेशखली वादाच्या पार्श्वभूमीवर PM मोदी आणि CM बॅनर्जी यांची भेट, काय म्हणाल्या मुख्यमंत्री... - Marathi News | Mamata Banerjee Meets PM Modi: In the wake of the Sandeshkhali controversy, PM Modi and CM Mamata Banerjee met, what did the Chief Minister say... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संदेशखली वादाच्या पार्श्वभूमीवर PM मोदी आणि CM बॅनर्जी यांची भेट, काय म्हणाल्या मुख्यमंत्री...

PM Modi Meets CM Mamata Banerjee: PM नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी संदेशखली प्रकरणावरुन टीएमसीवर जोरदार टीका केली. ...