दिवा प्रभाग समिती हद्दीतील वाय जंक्शन ते कल्याणफाटा या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम महापालिकेने अखेर सुरु केले आहे. या रुंदीकरणात बाधीत होणाऱ्या १९० कुटुंबांचे पुनर्वसनसुध्दा दोस्ती रेंटलच्या घरात केले जाणार आहे. ...
मागील १५ दिवसात पारसिक बोगद्यावरुन पालिकेने तब्बल ७० मेट्रीक टन कचरा काढला आहे. त्यानंतर बुधवारी याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते ३०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी या भागाची आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली. ...
स्वच्छतेचा रँकमध्ये सुधार करण्यासाठी ठाणे महापालिकेने आता शहरातील मार्केट परिसर, व्यावसायिक आस्थापना असलेल्या रस्त्यांचीसुध्दा धुलाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अर्थसंकल्प मंजुरीला सप्टेंबरचा महिना उजाडणार असेल तर प्रभागातील कामे कधी करायची असा सवाल उपस्थित करीत महासभेत राष्टÑवादी आणि भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. ...
पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देतांना ठाण्यात विविध ठिकाणी आवाजाची पातळी ही १०० डेसीबल पर्यंत गेल्याचे दिसून आले आहे. तर अनेक ठिकाणी डिजे दणदणाट झाल्याचे दिसले आहे. ...
दिव्यांगाना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार यासाठी २५.५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ...