महापालिकेने वेबसाईटवर शहरातील कोवीड रुग्णालयात सध्यस्थितीत बेड किती उपलब्ध आहेत, याची आकडेवारी जाहीर केली आहे. यामुळे रुग्णाला कोणत्या रुग्णालयात अॅडमीट व्हायचे याची माहिती मिळणार आहे. परंतु प्रत्यक्ष जे शिल्लक बेड आहेत, त्यावर वाढीव ताण असल्याचे दि ...
भाजपने यास लगेच तेवढ्याच तिखट शब्दांत उत्तर दिले व ममता बॅनर्जी यांचे पक्षावरील नियंत्रण पार सुटल्याने त्यांचे नेते निराशेने मनाला येईल ते बरळत आहेत, असा आरोप केला. ...
ठाण्यात दुसºया दिवशी पावसामुळे ठाण्यातील मुख्य बाजारपेठमध्ये गर्दीच दिसून आली नाही. तर रस्त्यावरील वाहतुकीचा वेगही मंदावला होता. परंतु असे असतांना शहराच्या विविध भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे आता तरी महापालिका प्रशासन या लॉकडाऊ ...
कोरोना बाधीत रुग्णांसाठी अद्ययावत असे तात्पुरत्या स्वरुपातील १०२४ बेड्सचे रुग्णालय सुरु झाले आहे. याठिकाणी रुग्णांना मनोरंजनाची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच कोरोना टेस्टींग लॅबही येथे सुरु करण्यात आली आहे. ...