लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट

तिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट

Tirupati balaji mandir, Latest Marathi News

तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त - Marathi News | dcm pawan kalyan did cleaning temple will apologize to god and do penance for 11 days tirumala tirupati ladoo controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त

DCM Pawan Kalyan Tirupati Laddu Controversy: या प्रकरणावर तसेच सनातन धर्मावरील होत असलेल्या टीकेबाबत का बोलू नये? प्रकाश राज यांनी यातून धडा घ्यायला हवा, असा सल्ला पवन कल्याण यांनी प्रत्युत्तर देताना दिला आहे. ...

शुद्धिकरणासाठी तिरुपती मंदिरात ४ तास होमहवन; पावित्र्य पुन्हा बहाल करण्याचा उद्देश - Marathi News | 4 hours Homhavan at Tirupati temple for purification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शुद्धिकरणासाठी तिरुपती मंदिरात ४ तास होमहवन; पावित्र्य पुन्हा बहाल करण्याचा उद्देश

मंदिराचे शुद्धीकरण करण्यासाठी सोमवारी चार तासांचे शांती होम पंचगव्य प्राक्षण ...

तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व - Marathi News | tirumala tirupati balaji mandir 4 hours purification ritual havan vidhi know what done and significance shastra in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

Tirupati Balaji Mandir Purification Rituals After Laddu Prasad Controversy: तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात लाडू प्रसाद वादानंतर तब्बल ४ तास शास्त्रोक्त पद्धतीने विधी करून सर्वकाही शुद्ध आणि पवित्र करण्यात आले. ...

"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा - Marathi News | Jagan Reddy must allow law to take its own course in Tirupati laddu adulteration case: Pawan Kalyan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा

Pawan Kalyan : तिरुपती लाडू प्रसादाच्या वादावर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वत:चा बचाव करण्याची गरज नाही. त्यांनी दोषींना शिक्षा करण्यासाठी व्यवस्थेला काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सोमवारी म्हटले आहे. ...

"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य - Marathi News | tirupati tirumala devasthanam laddu controversy head priest on temple purification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

Tirupati laddu controversy : लाडूच्या वादानंतर आता सोमवारी (२३ सप्टेंबर) तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले. ...

तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी - Marathi News | Tirupati Laddu Controversy: Purification of Tirupati Balaji Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

Tirupati Laddu Controversy: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या घटनेसाठी तत्कालीन जगन मोहन रेड्डी सरकारवर आरोप गेला आहे. ...

तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी - Marathi News | tirumala tirupati laddu controversy bjp subramanian swamy files pil in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी

Tirupati Laddu Controversy Petition In Supreme Court: तिरूपतीच्या प्रसिद्ध 'लाडू प्रसादम्'ला पुन्हा पावित्र्य बहाल करण्यात आले आहे, असे तिरुमला तिरूपती देवस्थानमने म्हटले आहे. ...

देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता? - Marathi News | Why should politics be diverted in Ladu of Prasad at Tirupati Temple | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?

तिरुपती मंदिरात प्रसादाच्या लाडूंसाठी चरबी मिसळलेले तूप वापरले गेल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार आहे? ...