लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट

तिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट

Tirupati balaji mandir, Latest Marathi News

तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरातील गर्दीचे होणार नियोजन; सुविधांची पाहणीसाठी सोलापूरचे अधिकारी तिरूपतीत दाखल - Marathi News | Pandharpur rush will be planned on the lines of Tirupati; Solapur officials entered Tirupati to inspect the facilities | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरातील गर्दीचे होणार नियोजन; सुविधांची पाहणीसाठी सोलापूरचे अधिकारी तिरूपतीत दाखल

बालाजी देवस्थानकडून भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची शिष्टमंडळाकडून पाहणी ...

पद्मावती ब्रह्मोत्सवम्मध्ये माहेरची साडी अर्पण करणार; सोलापुरातून पद्मशाली समाजबांधव जाणार - Marathi News | Padmavati will offer Maher's saree in Brahmotsavam; Padmashali Samajbandhav will go from Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पद्मावती ब्रह्मोत्सवम्मध्ये माहेरची साडी अर्पण करणार; सोलापुरातून पद्मशाली समाजबांधव जाणार

माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली ...

नियोजनाच्या अभावामुळे तिरुपती दर्शनाला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या अडचणीत वाढ - Marathi News | Due to lack of planning, pilgrims going to Tirupati Darshan increase in difficulty | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नियोजनाच्या अभावामुळे तिरुपती दर्शनाला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या अडचणीत वाढ

रेल्वे प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे ...

मुंबई-चेन्नईचा प्रवास २ तास कमी होणार; रेल्वेगाड्या १२० प्रति तास वेगाने धावणार - Marathi News | Mumbai-Chennai journey will be reduced by 2 hours; Trains will run at a speed of 120 per hour | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुंबई-चेन्नईचा प्रवास २ तास कमी होणार; रेल्वेगाड्या १२० प्रति तास वेगाने धावणार

६०० मजुरांनी रात्रंदिवस काम केलं; सोलापूर विभागातील दुहेरीकरण अन् विद्युतीकरण पूर्ण झालं ...

‘तिरुपती’मधील प्रसादाच्या लाडूला आता नैसर्गिक गोडवा - Marathi News | Prasad ladoo in 'Tirupati' now has natural sweetness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तिरुपती’मधील प्रसादाच्या लाडूला आता नैसर्गिक गोडवा

स्वयंपाकाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी देवस्थानने पुढाकार घेतला आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेती हा उपक्रम २०१६ मध्ये आंध्र प्रदेशात सुरू झाला होता. ...

तिरुपतीमधील शिवरायांच्या मूर्ती वादावर अखेर पडदा, नार्वेकरांची यशस्वी मध्यस्थी - Marathi News | milind Narvekar's successful mediation finally puts an end to the Shivaraya statue dispute in Tirupati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपतीमधील शिवरायांच्या मूर्ती वादावर अखेर पडदा, नार्वेकरांची यशस्वी मध्यस्थी

गेल्या 15 दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती न लावण्या बाबतचे तिरुपती देवस्थानच्या टोलनाक्यावरील व्हिडिओ फिरत असल्याने महाराष्ट्रात सर्वच पक्षांत संतप्त प्रतिक्रिया उमटत होती. ...

Tirupati Devasthan: अखेर तिरुपती देवस्थानची माघार; शिवरायांची मूर्ती असलेल्या गाड्यांना प्रवेश; खासदार बंडू जाधवांनी केली मध्यस्थी - Marathi News | Tirupati Devasthan: Access to cars with idols of Shivaji Maharaj in Tirupati temple; MP Sanjay Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिरुपती देवस्थानची माघार; शिवरायांची मूर्ती असलेल्या गाड्यांना प्रवेश; बंडू जाधवांची मध्यस्थी

'तिरूपती बालाजी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही.'-खासदार संजय जाधव ...

तिरुपतीहून परतणाऱ्या हिंगोलीतील भाविकांचा कर्नाटकात अपघात; तिघे जागीच ठार, ९ जखमी - Marathi News | Hingoli devotees accident in Karnataka while returning from Tirupati; Three killed on the spot, 9 injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तिरुपतीहून परतणाऱ्या हिंगोलीतील भाविकांचा कर्नाटकात अपघात; तिघे जागीच ठार, ९ जखमी

डोंगरकडा येथील वानखेडे, लोमटे तसेच इतर दहा ते बारा जण २६ जुलै रोजी डोंगरकडा येथून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जीपने गेले होते. ...