Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात मोठी दुर्घटना घडली आहे. येथे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ६ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४० जण जखमी झाले, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
Tirupati Stampede : व्यंकटेश हे त्यांची पत्नी शांती आणि मुलासोबत तिरुपतीला गेले होते. वैकुंठ एकादशीनिमित्त मंदिरात भव्य दर्शन घेण्यासाठी ते उत्सुक होते. मात्र त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा हा शेवटचा एकत्र प्रवास असेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. ...
या दुर्घटनेनंतर, ४० जखमींपैकी २८ जणांना रुईया रुग्णालयात, तर १२ जणांना सीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने ४ भाविकांचा रुईयामध्ये आणि २ भाविकांचा सिम्समध्ये मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ महिला आणि १ पुरूषाचा समावेश आहे. ...
Tirupati Balaji Temple Token System : तिरुमला मंदिरात येणाऱ्या भाविकांची दीर्घ प्रतीक्षा सोपी आणि आनंददायी करण्यासाठी टोकन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ...