Tilak Varmaतिलक वर्माआशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी तिलक वर्माची भारतीय संघात आश्चर्यचकीत निवड झाली. ९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिलकने ३७.३५ च्या सरासरीने ५२३ धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने २५ सामन्यांत ५६.१८च्या सरासरीने १२३६ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतकं व ५ अर्धशतकं आहेत. Read More
Asia Cup 2025, India vs Pakistan hero: जाणून घ्या, एशिया कप फायनल 2025 चा हिरो ठरलेला भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्माच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी. त्याचे कुटुंब, प्रशिक्षक आणि क्रिकेटमधील प्रवास याबद्दल सविस्तर माहिती. ...