लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिलक वर्मा

Tilak Varma Latest news, मराठी बातम्या

Tilak varma, Latest Marathi News

Tilak Varmaतिलक वर्माआशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी तिलक वर्माची भारतीय संघात आश्चर्यचकीत निवड झाली. ९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिलकने ३७.३५ च्या सरासरीने ५२३ धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने २५ सामन्यांत ५६.१८च्या सरासरीने १२३६ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतकं व ५ अर्धशतकं आहेत.
Read More
IND vs AFG 2nd T20: भारताने टॉस जिंकला! विराट, यशस्वीची एन्ट्री तर शुबमन गिल बाकावर - Marathi News | ind vs afg 2nd t20 India have won the toss and they've decided to bowl first, virat Kohli, yashasvi Jaiswal replaces Tilak verma, shubman Gill in the playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने टॉस जिंकला! विराट, यशस्वीची एन्ट्री तर शुबमन गिल अन् तिलक बाकावर

ind vs afg 2nd t20 live match: आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. ...

संजू सॅमसनचे शतक अन् सचिन, सौरव, विराट यांच्याशी बरोबरी; टीम इंडियाची लैय भारी कामगिरी - Marathi News | IND vs SA 3rd ODI Live Marathi : SANJU SAMSON scored 108 runs from 114 balls with 6 fours and 3 sixes, India post 296/8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनचे शतक अन् सचिन, सौरव, विराट यांच्याशी बरोबरी; टीम इंडियाची लैय भारी कामगिरी

India vs South Africa 3rd ODI Live Marathi : संजू सॅमसनने ( Sanju Samson Century) तिसऱ्या व निर्णायक वन डे सामन्यात शतक झळकावले. ...

IND vs AUS: टीम इंडियात आज होणार मोठे बदल! श्रेयस अय्यर, दीपक चहर संघात; 'या' दोघांचा पत्ता कट - Marathi News | Team India predicted playing XI for IND vs AUS 4th T20 Shreyas Iyer Tilak Varma Deepak Chahar Prasidh Krishna | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात आज होणार मोठे बदल! श्रेयस अय्यर, दीपक चहर संघात; 'या' दोघांचा पत्ता कट

IND vs AUS 4th T20 : दोन सामने जिंकल्यावर भारताचा तिसऱ्या टी२० मध्ये झाला पराभव ...

IND vs AUS: तिसऱ्या टी२० सामन्यात टीम इंडियात बदल होणार? 'या' खेळाडूला डच्चू मिळण्याची शक्यता - Marathi News | IND vs AUS 3rd T20 Suryakumar Yadav Team India changes in Playing XI Shivam Dube can replace Tilak Varma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या टी२० सामन्यात टीम इंडियात बदल होणार? 'या' खेळाडूला डच्चू मिळण्याची शक्यता

मालिका विजयाची संधी असल्याने सर्वोत्तम ११ खेळाडूंना संधी देण्यावर भर ...

Asian Games: तिलक वर्माची 'मॅचविनिंग' खेळी; विजयानंतर दाखवला अंगावरचा टॅटू, काय आहे खास? (Video) - Marathi News | Tilak Varma special celebration showing tattoo on body dedicates inning to mother after IND vs BAN in Asian Games 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: तिलक वर्माची 'मॅचविनिंग' खेळी; विजयानंतर दाखवला अंगावरचा टॅटू, काय आहे खास?

तिलक वर्माने मारले ६ षटकार, ठोकलं नाबाद शतक, खेळी खास व्यक्तीला केली समर्पित ...

IND vs BAN : पदार्पणाच्या सामन्यात तिलकचा उडाला त्रिफळा; बांगलादेशच्या युवा खेळाडूनं वाढवली डोकेदुखी - Marathi News | asia cup 2023 live updates Bangladesh tanzim hasan sakib dismissed Rohit Sharma and Tilak Verma in IND vs BAN match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पदार्पणाच्या सामन्यात तिलकचा त्रिफळा; बांगलादेशच्या युवा खेळाडूनं वाढवली डोकेदुखी

ट्वेंटी-२० मध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माला वन डे क्रिकेटमधील आपल्या पदार्पणाच्या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. ...

बांगलादेशविरूद्धच्या सामन्यातून तिलक वर्माचे 'पदार्पण', मुंबईचा शिलेदार वन डे क्रिकेटसाठी सज्ज - Marathi News | Tilak Varma as he receives his Team India ODI cap from captain Rohit Sharma for his ODI debut, know here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशविरूद्धच्या सामन्यातून तिलक वर्माचे वन डेत 'पदार्पण', मुंबईचा शिलेदार सज्ज

BAN vs IND : आशिया चषकात आज बांगलादेश आणि भारत यांच्यात सामना होत आहे. ...