नाशिक - लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांची इज्जत सांभाळा, मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान उल्हासनगर - प्रचारादरम्यान भाजप व राष्ट्रवादी पदाधिकारी आमने-सामने, अदखलपत्र गुन्हा दाखल पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या औषधात विष; 'या' सिरपच्या विक्रीवर बंदी, सापडले घातक केमिकल 'भविष्यात शिंदेंची जागा तुरुंगात असेल, त्यांनीच स्वतःच्या गळ्याभोवती फास बांधलाय', गणेश नाईकांचे खळबळजनक गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंच्या काळातील चुकीची कामे आम्ही बदलणार : मुख्यमंत्री भयावह! आधी अमानुष मारहाण, मग विष पाजलं... बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या भरधाव वेग, १६ जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू; ऑडी अपघाताचा थरकाप उडवणारं CCTV फुटेज बदलापुरात महामोर्चाची घोषणा! भाजपने तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्यावरून मनसेचा संताप "वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते"; रोहिणी आचार्य यांची भावुक पोस्ट २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर आजारी, नासा चारही जणांना परत आणणार सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात दाखल; सोलापूर विमानतळावर भाजप नेत्यांची गर्दी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या स्वभावामागे एस्पिरिनचा ओव्हरडोस? अतिवापरामुळे विचित्र वागत असल्याची चर्चा Nashik Municipal Election 2026 : ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर शिंदे, फडणवीस देणार उत्तर, विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट सोलापूर : पंढरपुरातील सिंहगड कॉलेजमध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; पुणेकरांनी एकदा संधी द्यावी – अजित पवार अजित पवारांची मोठी घोषणा: पुण्यात मेट्रो आणि PMPML प्रवास मोफत करण्याचे आश्वासन Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
Tilak Varma Latest news, मराठी बातम्या FOLLOW Tilak varma, Latest Marathi News Tilak Varmaतिलक वर्माआशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी तिलक वर्माची भारतीय संघात आश्चर्यचकीत निवड झाली. ९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिलकने ३७.३५ च्या सरासरीने ५२३ धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने २५ सामन्यांत ५६.१८च्या सरासरीने १२३६ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतकं व ५ अर्धशतकं आहेत. Read More
MI च्या पर्समध्ये सर्वात कमी रक्कम असूनही ते टेन्शन फ्री कसे? जाणून घ्या सविस्तर ...
Tilak Varma Create History: द.आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात तिलक वर्माने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. ...
तिलक वर्मा सोडला तर कोणीच नाही लढला ...
या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफे जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करून फसलो, असे म्हटले आहे. एवढेच नाहीतर... ...
तिलक वर्मा एकटा लढला, बाकी सारे शेर स्वस्तात ढेर ...
टी-२० तही फिनिशरच्या रुपातील स्पेशलिस्टपेक्षा ऑलराउंडरवर भरवसा ...
वॉशिंग्टनच्या जागी तिलक वर्माची एन्ट्री ...
Rohit Sharma Unveiled Team India New T20I Jersey For T20 World Cup : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यादरम्यान दिसली नव्या जर्सीची पहिली झलक ...