लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिक-टॉक

टिक-टॉक

Tik tok app, Latest Marathi News

म्युझिकली असं नाव असणाऱ्या अ‍ॅपचं नावं टिकटॉक अ‍ॅप करण्यात आलं. टीक टॉक अ‍ॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019  पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अ‍ॅप वापरत असल्याची माहिती आहे.
Read More
PUBG नंतर आता होणार TikTok चे पुनरागमन! नाव बदलून होऊ शकतो शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप लाँच - Marathi News | Tiktok india relaunch plan ticktock trademark application bytedance  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :PUBG नंतर आता होणार TikTok चे पुनरागमन! नाव बदलून होऊ शकतो शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप लाँच

Tiktok India relaunch plan: बाईटडान्सने 6 जुलैला “TickTock” नावासह टिकटॉकसाठी ट्रेडमार्क दाखल केला आहे. ...

TikTok Starची प्रेयसीला मारहाण; बॉयफ्रेन्ड जेलमध्ये | Nagpur Police | Maharashtra News - Marathi News | TikTok Star's girlfriend beaten up; Boyfriend in jail | Nagpur Police | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :TikTok Starची प्रेयसीला मारहाण; बॉयफ्रेन्ड जेलमध्ये | Nagpur Police | Maharashtra News

प्रेयसी दुसऱ्याशी कनेक्ट झाल्याचा संशय प्रियकराला आला. त्यामुळं प्रियकारानं आधी तिचं अपहरण केलं आणि मग बाईकवर बसवून तिला मारहाण केली. इतकंच नाही तर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला.. घटना आहे नागपूरची.. प्रेयसीचं अपहरण करुन तिला मारहाण करणा ...

अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती; बलात्कारप्रकरणी TIKTOK स्टारला अटक  - Marathi News | TikTok star Vignesh Krishna arrested for raping, impregnating minor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती; बलात्कारप्रकरणी TIKTOK स्टारला अटक 

TikTok star Vignesh Krishna arrested : विघ्नेश आणि पीडित मुलीची मैत्री गेल्यावर्षी सोशल मीडियावर झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली. मैत्री झाल्यामुळे दोघं एकमेकांना भेटू लागले. ...

बापरे! टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी नदीत घेतली उडी; बचाव पथकाद्वारे बुडलेल्याचा शोध सुरू - Marathi News | man drown in river during tiktok video at punjab prant pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी नदीत घेतली उडी; बचाव पथकाद्वारे बुडलेल्याचा शोध सुरू

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील ही घटना घडली आहे. ...

TikTok स्टार फन बकेट भार्गवला बलात्कारप्रकरणी अटक; अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार  - Marathi News | TikTok star Fun Bucket arrested in rape case; Sexual abuse of a minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :TikTok स्टार फन बकेट भार्गवला बलात्कारप्रकरणी अटक; अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार 

Rape Case : अल्पवयीन पीडिता चार महिन्यांची गर्भवती आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी फन बकेट उर्फ चिप्पाडा भार्गव याच्याविरोधात कारवाई केली.  ...

VIDEO : Tiktok वरील हे व्हायरल चॅलेंज केवळ महिला करू शकतात पुरूष नाही, जाणून घ्या कारण.... - Marathi News | Center of gravity viral challenge on tiktok which is mostly done by women and not by men | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : Tiktok वरील हे व्हायरल चॅलेंज केवळ महिला करू शकतात पुरूष नाही, जाणून घ्या कारण....

Center of-gravity viral challenge tiktok : हे चॅलेंज पूर्ण करण्यात जास्तीत जास्त पुरूष अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या चॅलेंजबाबत अनेकांमध्ये चांगलीच उत्सुकता बघायला मिळत आहे.  ...

धक्कादायक! 20 वर्षीय टिकटॉक स्टारची आत्महत्या; मुलीने लग्नास नकार दिल्याने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | pakistan tiktoker shahzad ahmed commits suicide after rejection of marriage proposal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! 20 वर्षीय टिकटॉक स्टारची आत्महत्या; मुलीने लग्नास नकार दिल्याने उचललं टोकाचं पाऊल

Tiktok Star Suicide : एका लोकप्रिय टिकटॉक स्टारने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...

पहाटे पहाटे तिला जाग आली; Fitbitवर बॉयफ्रेंडचा 'मध्यरात्रीचा पराक्रम' पाहून झोपच उडाली - Marathi News | Woman finds boyfriend cheating on her after Fitbit watch sends calorie spike alert | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पहाटे पहाटे तिला जाग आली; Fitbitवर बॉयफ्रेंडचा 'मध्यरात्रीचा पराक्रम' पाहून झोपच उडाली

FitBit Smartwatch: फिटबिटवर आलेल्या नोटिफिकेशनमुळे लबाडी उघड; तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल ...