Tik tok app, Latest Marathi News म्युझिकली असं नाव असणाऱ्या अॅपचं नावं टिकटॉक अॅप करण्यात आलं. टीक टॉक अॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019 पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अॅप वापरत असल्याची माहिती आहे. Read More
Indurikar Maharaj: तृप्ती देसाई यांच्या निषेधासाठी आणि इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ हे नवीन गाणं व्हायरल झालंय ...
भारतीय संघातील सध्याच्या घडीचा आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या सुट्टीवर आहे. ...
शाहरूखच्या काही गाजलेल्या गाण्यांवर या व्यक्तीने व्हिडीओ केले असून लोकांच्या पसंतीस पडत आहेत. ...
शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकने एक नवं फीचर इंट्रोड्यूस केलं आहे. ...
New Skull Breaker Challenge : काय आहे, स्कल ब्रेकर चॅलेंज? ...
टिकटाॅकचे व्हिडीओ तयार करण्यासाठी महागडे कॅमेरे चाेरण्याची क्लुप्ती लढविलेल्या आराेपीला पाेलिसांनी अटक केली आहे. ...
जेव्हापासून लोकांच्या जीवनात टिकटॉक आलंय तेव्हा लोकांचं जीवनच बदलून गेलंय. म्हणजे काही अशक्य राहिलं नाही अशी स्थिती झाली आहे. ...
टिकटॉकची करिना... ...