लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिक-टॉक

टिक-टॉक

Tik tok app, Latest Marathi News

म्युझिकली असं नाव असणाऱ्या अ‍ॅपचं नावं टिकटॉक अ‍ॅप करण्यात आलं. टीक टॉक अ‍ॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019  पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अ‍ॅप वापरत असल्याची माहिती आहे.
Read More
Video : नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली बायको, पंतप्रधानांकडे केली 'ही' मागणी! - Marathi News | coronavirus : Wife upset on husband's work form home tiktok video goes viral api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली बायको, पंतप्रधानांकडे केली 'ही' मागणी!

एका महिलेचा टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात या महिलेने पंतप्रधानांना एक विनंती केली आहे. ...

नागपुरात टिकटॉक बनविणाऱ्या खिल्लीबाज दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Police have arrested both the miscreants who made a tiktok in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात टिकटॉक बनविणाऱ्या खिल्लीबाज दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कोरोनामुळे सर्वत्र प्रचंड दहशत पसरली असताना आणि शासन-प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामी लागले असताना दोघांनी त्याची खिल्ली उडवणारा टिकटॉक बनविला. ते लक्षात येताच टिकटॉक बनविणाऱ्या दोघांना सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

Video : युजवेंद्र चहलनं हात उचलला अन् 'तिनं' काय केलं ते पाहा - Marathi News | Watch: Yuzvendra Chahal shares hilarious TikTok video with a girl, fans roast him svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : युजवेंद्र चहलनं हात उचलला अन् 'तिनं' काय केलं ते पाहा

जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी सारे एकजुटीनं काम करत आहेत. योग्य काळजी घेतल्यास या व्हायरसवर मात केली जाऊ शकते. त्यामुळे सर्वांना घरी राहण्याचा सल्ला दिला जात आहे. ...

फडणवीसांसोबत tik tok व्हिडिओ बनवण्यासाठी 'तो' पोहचला थेट विधानभवनात - Marathi News | The young man made a tik tok video with Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांसोबत tik tok व्हिडिओ बनवण्यासाठी 'तो' पोहचला थेट विधानभवनात

दिपक खंडाळे नावाच्या एका व्यक्तीचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा असाच एक tik tok व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

TikTok चे नवे अ‍ॅप आले; गाणी ऐकताच नाही, गाताही येणार - Marathi News | TikTok's new Resso app launched; Not only listen, you can sing also hrb | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :TikTok चे नवे अ‍ॅप आले; गाणी ऐकताच नाही, गाताही येणार

टिकटॉकची एक पेरेंट कंपनी आहे. तिचे नाव बाईटडान्स आहे. ही कंपनी नवीन फिचरची अ‍ॅप वेळोवेळी लाँच करत असते. याच कंपनीने भारतात नवीन म्युझिक अ‍ॅप Resso लाँच केले आहे. ...

टिकटॉक अ‍ॅपवर बंदीची मागणी करणे चुकीचे - Marathi News | Requesting a ban on the Ticketalk app is incorrect | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टिकटॉक अ‍ॅपवर बंदीची मागणी करणे चुकीचे

संपूर्ण अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी करणे योग्य नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळावी, अशी विनंती टिकटॉकच्या वतीने ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी न्यायालयाला केली. ...

'सकाळीच चीनहून आलोय...' असं मुलगा म्हणाला अन् संपूर्ण दिल्ली मेट्रो झाली रिकामी  - Marathi News | tiktok viral video delhi metro man prank came from china during coronavirus rkp | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'सकाळीच चीनहून आलोय...' असं मुलगा म्हणाला अन् संपूर्ण दिल्ली मेट्रो झाली रिकामी 

coronavirus : चीन, इराण, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. ...

बॉलिवूड अभिनेत्रींनाही हॉटनेसबाबत टक्कर देते ही टिकटॉक स्टार, फोटो पाहून व्हाल अवाक्.. - Marathi News | see Tik Tok star Jannat zubair's hot and beautiful Photos.. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्रींनाही हॉटनेसबाबत टक्कर देते ही टिकटॉक स्टार, फोटो पाहून व्हाल अवाक्..