लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिक-टॉक

टिक-टॉक

Tik tok app, Latest Marathi News

म्युझिकली असं नाव असणाऱ्या अ‍ॅपचं नावं टिकटॉक अ‍ॅप करण्यात आलं. टीक टॉक अ‍ॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019  पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अ‍ॅप वापरत असल्याची माहिती आहे.
Read More
'मला मृत्यूचा अनुभव घ्यायचाय'; TikTok व्हिडीओ सुरू करून 'तो' विष प्यायला अन् झालं असं काही... - Marathi News | Karnataka Youth Records Suicide on TikTok After Drinking Pesticide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला मृत्यूचा अनुभव घ्यायचाय'; TikTok व्हिडीओ सुरू करून 'तो' विष प्यायला अन् झालं असं काही...

लॉकडाऊन दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टिकटॉकवर व्हिडीओ तयार करणं एकाच्या जीवावर बेतलं आहे. ...

आरोग्य विभागही आता ‘टिकटॉक’वर - Marathi News | The health department is also now on Tiktok | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आरोग्य विभागही आता ‘टिकटॉक’वर

कोरोनाच्या काळात प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी तसेच आरोग्य विभागाची कोरोनाविषयीची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून आता टिकटॉक या प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्यात येत आहे. ...

मजूराचा मुलगा असा झाला करोडपती, त्याचे व्हिडिओ पाहून अमिताभ बच्चन व हृतिक रोशनदेखील झाले फॅन  - Marathi News | Baba Jackson became a millionaire, Amitabh Bachchan and Hrithik Roshan also became fans after watching his videos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मजूराचा मुलगा असा झाला करोडपती, त्याचे व्हिडिओ पाहून अमिताभ बच्चन व हृतिक रोशनदेखील झाले फॅन 

बाबा जॅक्सनचे व्हिडिओ बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर शेअर करत त्याचे कौतूक केले. ...

Video : बॉलिवूड सेलिब्रेटींनंतर डेव्हिड वॉर्नर बनला 'या' डान्सरचा जबरा फॅन; तुम्हीही पडाल प्रेमात - Marathi News | The Video Of David Warner's Reaction To Arman Rathod's Dancing Skills On TikTok Is Priceless | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : बॉलिवूड सेलिब्रेटींनंतर डेव्हिड वॉर्नर बनला 'या' डान्सरचा जबरा फॅन; तुम्हीही पडाल प्रेमात

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सध्या टिकटॉक व्हिडीओ करून सर्वांचे मनोरंजन करत आहे. ...

Youtube vs TikTok Controversyवर कॅरी मिनाटीचा 'यल्गार', रॅप साँगला मिळाले 2 कोटींहून जास्त व्ह्युज  - Marathi News | CarryMinati continues YouTube vs TikTok battle with his latest song ‘Yalgaar’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Youtube vs TikTok Controversyवर कॅरी मिनाटीचा 'यल्गार', रॅप साँगला मिळाले 2 कोटींहून जास्त व्ह्युज 

भारताचा लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटीच्या यल्गारने युट्यूबवर खळबळ माजवली आहे. व्हिडिओला मिळतोय फॅन्सकडून चांगला रिस्पॉन्स ...

TikTok, Aarogya Setu सह 'हे' आठ आहेत सर्वाधिक डाऊनलोड केलेले अ‍ॅप्स - Marathi News | TikTok, Aarogya Setu and 8 other most-downloaded apps in the world | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :TikTok, Aarogya Setu सह 'हे' आठ आहेत सर्वाधिक डाऊनलोड केलेले अ‍ॅप्स

'भाभीजी घर पर है' फेम शुभांगी अत्रेने डिलीट केले TikTok अकाऊंट, फॅन्सना म्हणाली- तुम्ही करा डिलीट - Marathi News | Bhabiji ghar par hain fame shubhangi atre quits tiktok account gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाभीजी घर पर है' फेम शुभांगी अत्रेने डिलीट केले TikTok अकाऊंट, फॅन्सना म्हणाली- तुम्ही करा डिलीट

भाभीजी घर पर है' फेम शुभांगी अत्रे उर्फअंगुरी भाभीने नुकतेच तिचे टिकटॉक अकाऊंट डिलीट केले आहे ...

TikTok चं वेड, जिवाशी खेळ; व्हिडीओ करताना झालं असं काही अन्... - Marathi News | tiktok video teenage boy death dausa rajasthan SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TikTok चं वेड, जिवाशी खेळ; व्हिडीओ करताना झालं असं काही अन्...

शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची प्रचंड क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. ...