Tik tok app, Latest Marathi News म्युझिकली असं नाव असणाऱ्या अॅपचं नावं टिकटॉक अॅप करण्यात आलं. टीक टॉक अॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019 पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अॅप वापरत असल्याची माहिती आहे. Read More
भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता यांना धोका ठरू शकणाऱ्या ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. ...
टिकटॉकवरील या व्हिडीओत एक महिला डान्स करत आहे. महिला 'जरा जरा टच मी टच मी टच मी' या बॉलीवूड गाण्यावर डान्सचा व्हिडीओ बनवत होती. ...
Moj अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याठिकाणी त्याला 3.3 स्टार रेटिंग मिळाले आहे. ...
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. ...
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरटी मुर्वे गावचा सुरज चव्हाण उर्फ गुलीगत हा टीकटॉकवरचा मराठी स्टार सेलिब्रिटी आहेत. ...
भारताने देशात 59 चायना एपवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेने भारत सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ...
मोदी सरकारकडून टिकटॉकवर बंदी; अनेक टिकटॉक स्टार चिंतेत ...