लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

वन शहीद स्वाती यांच्या कुटुंबीयांना १५ लाख, मुख्यमंत्र्यांचा निर्णय; पतीला वनसेवेत घेणार  - Marathi News | 15 lakh to the family of forest martyr Swati, CM's decision; She will take her husband to the forest service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वन शहीद स्वाती यांच्या कुटुंबीयांना १५ लाख, मुख्यमंत्र्यांचा निर्णय; पतीला वनसेवेत घेणार 

वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामावून घेण्याचेही निर्देशित करण्यात आले आहे ...

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वाती ढुमणेंच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | 15 lakh aid to the family of forest ranger Swati Dhumane who died in a tiger attack, CM announces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वाती ढुमणेंच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कर्तव्य बजावत असताना स्वाती ढुमणे(38) या महिला वनरक्षकावर माया वाघिणीने हल्ला करुन जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली. ...

ताडोबा अभयारण्यात वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी; पर्यटकांच्या डोळ्यांदेखत थरार - Marathi News | tiger kills female forest ranger at Tadoba Sanctuary in front the eyes of tourists | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा अभयारण्यात वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी; पर्यटकांच्या डोळ्यांदेखत थरार

स्वाती ढुमणे तीन वनमजुरांसह  त्यावेळी जंगलात वाघांचे चिन्ह सर्वेक्षण (ट्राॅन्झिट लाइन सर्व्हे) करीत होत्या. कक्ष क्रमांक ९७ मध्ये सुमारे २०० मीटरवर त्यांना माया वाघीण दिसली. वाघिणीला बघून त्यांनी आपला मार्ग बदलला. मात्र, काही वेळातच अचानक वाघिणीने स् ...

ताडोबात महिला वनरक्षक ठरली वाघिणीची भक्षक; कोलारा गेटपासून ४०० मीटरवर थरार - Marathi News | In Tadoba, a woman forest ranger became a predator of Waghini; Thunder at 400 meters from Kolara Gate | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबात महिला वनरक्षक ठरली वाघिणीची भक्षक; कोलारा गेटपासून ४०० मीटरवर थरार

Chandrapur News ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कर्तव्य बजावत असताना स्वाती धुमने (३८) या महिला वनरक्षकावर माया नामक वाघिणीने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही थरारक घटना शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात नव्या पाहुण्यांची हालचाल ! - Marathi News | Move of new visitors to Umred-Karhand Sanctuary! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात नव्या पाहुण्यांची हालचाल !

Nagpur News उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात अलीकडे नव्या लहानग्या ‘वाघ’ पाहुण्यांची हालचाल दिसत आहे. या पाहुण्यांमुळे या अभयारण्यात नवे चैतन्य निर्माण होण्याची सुखद अपेक्षाही आता व्यक्त व्हायला लागली आहे. ...

वाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील चेक हत्तीबोडी येथील घटना - Marathi News | Woman seriously injured in tiger attack chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील चेक हत्तीबोडी येथील घटना

शेतात धान कापणीचे काम पाहण्यासाठी गेलेल्या महिलेवर शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज १२:३० च्या सुमारास घडली. ...

गोंडपिपरीत पट्टेदार वाघाच्या कातडीची तस्करी, पाच जणांना अटक - Marathi News | five accused arrested with tiger skin in gondpipri road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोंडपिपरीत पट्टेदार वाघाच्या कातडीची तस्करी, पाच जणांना अटक

पट्टेदार वाघाच्या कातडीची तस्करी करताना वनविभागाच्या पथकाने पाच आरोपींना अटक केली. ही कारवाई रविवारी रात्रीच्या सुमारास गोंडपिपरीच्या मुख्य मार्गावर करण्यात आली. ...

Eye Challenge: डोळे मिचकावले तरी सापडेना! हरणं जिवाच्या आकांताने पळत होती, लोक वाघ शोधत होते - Marathi News | Eye Challenge: Can you spot hiden tiger among the deer's? there is tiger hide in Photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डोळे मिचकावले तरी सापडेना! हरणं जिवाच्या आकांताने पळत होती, लोक वाघ शोधत होते

Eye Challenge, Find Tiger in this Picture: जंगलाचा राजा जरी सिंह असला तरी वाघाची दहशत आणि रुबाब काही कमी नसतो. वाघ जेव्हा शिकारीवर निघतो तेव्हा तो शिकार करूनच माघारी परततो. ...