Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या सोनेगाव (बेगडे) येथील देविदास गायकवाड या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात गुरुवारी मृत्यू झाला. ...
गुरुवारी रामदास नेहमीप्रमाणे शेतावर गवत कापण्यासाठी गेला होता. गवत कापत असताना वाघाने हल्ला करून रामदासच्या नरडीचा घोट घेतला. ही घटना सायंकाळची असल्याने व अंधार झाल्याने गावकरी रामदासचा शोध घेऊ शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास ...
अनुसया माेगरकर गावातील अन्य तीन महिलांसोबत जंगलात झाडू तयार करण्यासाठी लागणारे गवत आणायला गेली होती. गवत कापत असतानाच अचानक वाघाने झडप घातली व तिला जवळपास १०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. ...
सोनेगाव (बेगडे) येथील शेतकरी शेतात गवत कापण्यासाठी गेला असता वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाच्या मृत्यूच्या दोन घटना समोर आल्यात. सावली तालुक्यात एका वाघाच्या हत्येचा प्रकार समोर आला तर मोरवा बिटात वाघाचा मृतदेह एका शिवारात आढळून आला. ...
गुरुवारी सकाळी संध्या बावणे या पोंभुर्णा रोडकडे सकाळी फिरायला निघाल्या. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. त्यावेळी फिरायला आलेले काही नागरिकही तिथे होते. वाघाने महिलेला लोकांच्या डोळ्यादेखतच पकडून ठेवून ठार केले. ...