Bhandara News महिला मजूर शेतात तुरीच्या शेंगा तोडत होत्या. अचानक एका महिलेला वाघ दिसला. आरडा ओरड झाली. पळा वाघ आला म्हणत महिलांनी गावाकडे धूम ठोकली. वाघ दिसल्याची वार्ता पोहोचताच अनेकांनी शेतशिवारात धाव घेतली. ...
वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी तुकाराम वामन मत्ते नेहमीच शेताच्या कुंपणावर ११ के.व्ही. असलेला विद्युत प्रवाह सोडत होते. दि. ३ जानेवारीला चार वर्षे वयाची पट्टेदार वाघीण या जिवंत विद्युत प्रवाहाची बळी ठरली. ...
खाणीतील काम आटोपून काही कामगार चारचाकी वाहनातून घराकडे परत जात असताना, खाण परिसरातील रस्त्यावर अचानक एक वाघ आडवा येताे. वाहनाच्या लाईटचा प्रकाश त्याच्या अंगावर पडताच, तो एक भलीमोठी डरकाळी फोडतो. ...
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचा अन् वाघाच्या बछड्याचा नामकरण सोहळा आज सकाळी पार पडला. ...
कॉलरवाल्या वाघिणीचा जन्म पेंचच्या सिवनी क्षेत्रात सप्टेंबर, २००५ साली झाला. त्यानंतर, तिची आई टी-७ वाघिणीचा मृत्यू झाला. वयस्क झाल्यावर टी-१५ वाघिणीने आईचा वारसा सांभाळला. ती ‘काॅलरवाली वाघीण’ म्हणून लाेकप्रिय झाली. ...