कोका वन्यजीव अभयारण्यालगत शुक्रवारी रुद्रा बी-२ या वाघाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. वनविभागाने तात्काळ विविध पथकांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेणे सुरू केले होते. ...
जिल्ह्यात विपुल वनसंपदा असून नवेगाव-नागझिरा, कोका आणि उमरेड-कऱ्हांडला-पवनी ही तीन अभयारण्ये आहेत. या अभयारण्यांत मोठ्या प्रमाणात हिंस्र जीव आहेत. शुक्रवारी पलाडीजवळ मृत्युमुखी पडलेल्या रुद्रा वाघाचाही भंडारा वनक्षेत्रातील परिसरात मुक्त संचार होता. ग ...
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी श्रेणीतील माईकेपार बीटमध्ये लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमधून छायाचित्रांची तपासणी करताना २६ जानेवारीला हा प्रकार लक्षात आला. ...
विरली परिसरातील अनेक गावांमध्ये वारंवार वाघाचे दर्शन घडत असल्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे. वाघाच्या भीतीमुळे मजूर शेतात जाण्यास घाबरत असल्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. ...
Gadchiroli News घरात नातवाच्या लग्नाची तयारी सुरू असताना, जंगलात गेलेल्या आजोबावर वाघाने हल्ला चढवून त्यांना ठार केल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली. ...
Bhandara News महिला मजूर शेतात तुरीच्या शेंगा तोडत होत्या. अचानक एका महिलेला वाघ दिसला. आरडा ओरड झाली. पळा वाघ आला म्हणत महिलांनी गावाकडे धूम ठोकली. वाघ दिसल्याची वार्ता पोहोचताच अनेकांनी शेतशिवारात धाव घेतली. ...