लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
खारघरहिल वर वाघ दिसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये आले आहे. चाफेवाडी येथील रहिवासी असलेल्या किरण पारधी यांनी याबाबत खारघर हिल रोड वरील चौकीमधील सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. ...
सोमवारपासून वन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या अनेक टीम या वाघाचा शोध घेत आहे. दरम्यान, नवीन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी हे परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. वेळोवेळी ते माजरी पोलिसांना सूचना देत आहे. वाघाचा धोका लक्षात घेता पोलीस अधीक्षकांनी गस्तीकर ...