गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेती जंगलाला लागून आहे. तसेच अनेक गावांनासुद्धा जंगलांनी वेढले आहे. वनांवर आधारित येथील लाेकांचे जीवनमान अवलंबून आहे. यापूर्वीही जिल्ह्यात वाघांचा वावर हाेता; परंतु गत चार वर्षांत जेवढी जीवितहानी हिंस्त्र प्राण्या ...
वनविभागाने बुधवारपासून ढोरपा पाहार्णी शिवारात हल्लेखोर वाघ नेमका तोच आहे का, याची खातरजमा करण्यासाठी ट्रॅप कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या वाघाची पडताळणी सुरू केली आहे. यासाठी ठिकठिकाणी १५ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. बुधवारपासून वनविभागाचे कर्मचारी आ ...
Nagpur News नागपूर-काटोल या महामार्गातून पूर्व विदर्भातील ‘टायगर कॉरिडॉर’जात असल्याची बाब उपस्थित झाली असल्याने वन विभागाचे क्लिअरन्स मिळविणे आवश्यक झाले आहे. परिणामी साडेबारा किमी रस्त्याचे काम बंद पडले आहे. ...
या भागात अनेक शेतकऱ्यांची शेती जंगलानजीक असल्याने शेतीची कामे करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. म्हणूनच वनविभागाने या वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकरी व शेतकरी वर्गाकडून केली आहे. ही मागणी लक्षात घेऊन वनविभागाने हल्ला करण ...
कोणाचा विश्वास बसणार नाही; पण हे खरे आहे. त्याने तिला खरोखरच साक्षात मृत्यूच्या जबड्यातून ओढून आणले. त्याच्या या हिमतीची, या थराराची परिसरात चांगलीच प्रशंसा होत आहे. ...