उल्हासनगर कॅम्प नं-३ सम्राट अशोकनगर येथील नालीत फेकलेल्या प्लास्टिक पिशवीतून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने, महिलांचा घोळका बघण्यासाठी एकत्र आला. त्यातील काही धाडसी महिलांनी नालीतील प्लास्टिक पिशवी बाहेर काढली असता, काही तासापूर्वी जन्मलेले बाळ ...