अकरा जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीने पुन्हा एकदा वन विभागाच्या पथकांना हुलकावणी दिली. सायखेडा जंगलातील दरीत या नरभक्षक वाघिणीचे ‘लास्ट लोकेशन’ मिळाले असून सखी जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...
भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणा-या वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ५.४ ...
भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ...
वाघांचे नियोजन, संरक्षण व्यवस्थेबाबत राज्यात अव्वल ठरणा-या मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत तलई, डोलार व पस्तलाई या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी ४१ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे पाठविला आहे. ...
पुणे : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधेरी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा परिक्षेत्रापासून तब्बल ११० किलोमीटरचे मानवी अडथळे असलेले अंतर एका वाघिणीने जोडीदाराच्या शोधात पार केले. ...
वाघांचे अधिवास, संवर्धन, विकासासाठी उपाययोजना आणि नेमकी त्यांची आकडेवारी किती, या पडताळणीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २० ते २९ जानेवारी दरम्यान व्याघ्र गणना होणार आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यातील वाघ नरभक्षक असल्याबाबतची खात्री झाल्यास त्याला ठार मारण्याची परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जा ,पर्यटन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधान परिषदेत गुरुवारी लक्षवेधीच्या उत्तरात केली. ...
बांदा: कोनशी-रायावाडी येथील सुरेश विष्णू नाईक यांच्यावर आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत त्यांच्या मानेचा चावा घेतल्याने ते गंभीररित्या जखमी झालेत. भक्ष्याच्याशोधार्थ पडवीत घुसलेल्या बिबट्याला सुरेश नाईक हे हुसकावून लावण्याचा प्रयत् ...