चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुुली बिटात आढळलेल्या जखमी वाघाचा रविवारी दुपारी उपचाराविना दुर्दैवी मृत्यू झाला. 21 फेब्रुवारी रोजी सांयकाळी वाघ बसून असल्याचे दिसून आले होते. त्याच्या उजव्या पायाला व डोक्यावर गंभीर जखमा होत्या. त्यामुळे त्याला उपचाराची न ...
चिमूर वन परिक्षेत्रातील मुरपार उपक्षेत्रा अतंर्गत येणाऱ्या भान्सुली बिटातील कक्ष क्रमांक ५ मधील गाव तलावाशेजारी एका वाघाने मागील चार दिवसांपासून आश्रय घेतला आहे. ...
राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चिमूर वन परिक्षेत्रातील मूरपार उपक्षेत्रांतर्गत भान्सुली बिटातील कक्ष क्रमांक पाचमध्ये आढळलेला वाघ अद्याप तवालाजवळच बसून आहे. तो वृद्ध असून जखमीही आहे. वनविभागाने त्याला जेरबंद करण्यासाठी केलेले प्रयत् ...
कळमेश्वर जंगलातील वाघ ‘बाजीराव’चा शवविच्छेदनाच्यादरम्यान अवयव चोरण्याचा आरोप एका व्हेटरनरी डॉक्टरवर लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, खापा वनपरिक्षेत्रात विजेचा धक्का लागून मृत वाघिणीचा पंजा कापून घेऊन जाणाच्या प्रयत्नातही हाच डॉक्टर होत ...
जिल्ह्याच्या तळोधी वनपरिक्षेत्रातील नेरी -चिमूर रस्त्यावरील शिवारात कापूस वेचणीसाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने मागून येऊन हल्ला चढविल्याची घटना येथे शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. ...