यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव वन परिक्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या टी-१ वाघिणीला ती नरभक्षक असल्याच्या कारणावरून ठार मारण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्या आदेशाला वन्यजीवप्रेमी डॉ. जेरील बनाईत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड ...
तालुक्यातील गिरड सहवन परिक्षेत्रातील शिवणफळ जंगलातून शेतशिवारात मुक्त वावरणारी वाघीण आपल्या दोन बछडयासह परत स्वगृही आली आहे. तब्बल एक महिन्यानंतर ती परतल्याची माहिती आज वनविभागाकडून देण्यात आली. ...
१५ शेतकरी-शेतमजूर-गुराख्यांची शिकार करणाºया वाघाच्या शोधार्थ वन खात्याच्या ६० अधिकारी-कर्मचाºयांची फौज पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाºया जंगलात तैनात करण्यात आली आहे. ...
ग्रामीण भागात जंगली श्वापदे आणि मानव यांच्यात सातत्याने संघर्ष होत आहेत. परिणामी केंद्र सरकारच्या पुढाकाराने जंगल, वन्यजिवांसह मनुष्यदेखील सुरक्षित असावे, यासाठी उपाययोजना केल्या जातील. ...
गोंदिया-भंडारा जिल्ह्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प, नागझिरा अभयारण्य आहे. त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. मागील तीन चार महिन्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...