पूर्व मेळघाट वनविभागाने वाघाचे दात आणि नखं जप्ती प्रकरणात सहा आरोपींना अटक केली असून, अचलपूर न्यायालयातून त्यांनी १५ जानेवारीपर्यंत वनकोठडी मिळविली आहे. ...
भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाला प्रत्यक्ष समोर पाहिल्यावर कुणाचाही थरकाप उडेल. मात्र एक खर की त्याचे रुबाबदार रूप प्रत्येकालाच आकर्षित करणारे. बहुतेक वनक्षेत्राचे पर्यटनही अवलंबून आहे ते वाघांच्या आकर्षणावरच. परदेशी पर्यटकांनाही ते भारताकडे ...
गेल्या काही महिन्यांपासून हिंस्त्र वन्यप्राण्यांचा लोकवस्तीलगत संचार वाढला आहे. अनेक ठिकाणी माणसांवर या हिंस्त्रप्राण्यांनी हल्लेही केले आहेत. त्यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत असल्याचे दिसत आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील सांगवी येथे मुक्तसंचार करत असणारी बिबट्या मादी वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाली. त्यामुळे शेतकºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री परतवाडा-चिखलदरा मार्गावर भिलखेडा फाट्यानजीक वाघाच्या कातडीसह आठ जणांना शिताफीने ताब्यात घेतले. ...
मानसिंगदेव अभयारण्यांतर्गत येणाऱ्या खुर्सापार (ता. रामटेक) च्या जंगलात वाघाच्या बछड्याच्या शरीराचे सहा तुकडे आढळून आल्याने खळबळ उडाली. त्याला वाघाने मारले असावे, अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ...