बुधवारी सायंकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका ३० किलो वजनाच्या आणि सहा महिन्याच्या मादा बछड्यास रॅपिड रिस्पॉन्स युनिट(आरआरटी)ने ब्रह्मपुरी वन प्रभागात यशस्वीरीत्या बेशुद्ध करून ताब्यात घेतले. सहा महिन्याच्या मादा बछड्याला बेशुद्ध करण्यासाठी ...
सिन्नर : तालुक्यातील कारवाडी (शहा) येथे चालत्या दुचाकीवर बिबट्याने झेप घेऊन हल्ला करीत दुचाकीस्वाराला जखमी केले. बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कारवाडी शिवारातील स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या वाचनालयासमोर सदर घटना घडली. ...
कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री जन्मलेल्या कात्रज प्राणी संग्रहालयातील पौर्णिमा , गुरु , सार्थक व आकाश या वाघाच्या बछड्यांना आज (रविवार) सकाळी ११ वाजता पर्यटकांना पाहण्यासाठी खंदकात सोडण्यात आले. ...
जिल्ह्यात मानव व वन्यजीवांचा वाढता संघर्ष ही एक मोठी समस्या बनू पाहत आहे. वाघ, बिबट, रानडुकरांची वाढती संख्या मानवाच्या जीवावर उठली आहे. जिल्हा वाघासाठी प्रसिद्ध आहे. पट्टेदार वाघ, बिबट यांची संख्या लक्षवेधी आहे. ...
झोपलेल्या वाघाला दगड मारला म्हणून गाइडसह एका पर्यटकाला 51 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राजस्थानमधील रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात मंगळवारी (23 एप्रिल) ही घटना घडली आहे. ...