शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी असलेल्या वाघाला वाचविण्यासाठी घटनास्थळी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व राष्ट्रीय प्राधिकरण प्रतिनिधींनी वेगवेगळे निर्णय घेतले. मात्र तिघांचेही कोणत्याच निर्णयावर एकमत होऊ शकले नाही. ...
राष्ट्रीय वाघ अभयारण्य, चिखलदऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्यासह दीक्षाभूमी, ताजबाग, ड्रॅगन टेम्पल आदी धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना हॉटेल्समध्ये खोल्या मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. ...
भद्रावती तालुक्यातील चारगाव खुल्या कोळसा खाणीलगत असलेल्या शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी अवस्थेतील वाघाचा वनविभागाच्या डोळ्यादेखत तब्बल १९ तासानंतर दुर्दैवी मृत्यू झाला. ...
भद्रावती तालुक्यातील जुना कुनाडा येथील सिरणा नदीजवळ दगडाच्या फटीमध्ये पट्टेदार वाघ अडकला असल्याची माहिती बुधवारी सकाळी नागरिकांना होताच या परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली. ...
सर्वाधिक वनाक्षेत्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक वन्यजीव आणि वनांचे संरक्षण करून ५० वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहात आहेत. मात्र अलिकडे वाघासारख्या वन्यजीवांचे नागरी वस्तीलगत आगमन वाढल्यामुळे नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू झाला आहे. जिल्ह्यातील ...
बोर व्याघ्र प्रकल्पात बीटीआर १ अंबिका, बीटीआर २ बाजीराव, बीटीआर ३ कॅटरिना आणि बीटीआर ४ शिवाजी नामक वयस्कर वाघ वाघिणींची नोंद घेण्यात आली होती. त्यापैकी बाजीराव या वाघाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला तर शिवाजी नामक वाघ सध्या बेपत्ता आहे. तर कॅटरिनाचा मुल ...