मिहान परिसरातच वाघाने आपला मुक्काम ठोकला आहे. वन विभागाने शुक्रवारी कॅमेरा ट्रॅपची तपासणी केली असता वाघ इन्फोसिस कंपनीच्या मागील भागातील नाल्याजवळ फिरताना आढळला. ...
नागपूर तालुक्यातील खडका शिवारातून सोंडापार शिवारात गेलेल्या वाघाने मंगळवारच्या पहाटेला अरुण आष्टणकर यांच्या शेतातील गोऱ्ह्यावर हल्ला करून शिकार केली. ...
घटनास्थळी वाघाने ओरबाडल्यानंतर वाघाच्या नखातून पडलेले वासराच्या अंगावरील केस आढळून आलेत. वाघाच्या पावलाचा ठसादेखील त्या ठिकाणी मिळाले. जमीन कडक असल्यामुळे हा ठसा थोडा अस्पष्ट उटल्याचे सांगण्यात आले. कृषी शाळेचे संचालक अजय उभाड यांनी घटनेची माहिती वनव ...