मागील १५-१६ दिवसांपासून मिहान परिसरात फिणाऱ्या वाघाचे नागरिकांमध्ये एवढे आकर्षण वाढले आहे की, तो कुठेतरी दिसेल या अपेक्षेने लोक आता मिहानच्या दिशेने जायला लागले आहेत. यामुळे या परिसरात नागरिकांचा वाढलेला हस्तक्षेप वनविभागासाठी डोकेदुखीचा विषय ठतला आ ...
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील सबडल्ट वाघ, टीडब्ल्यूएलएस-टी १-सी १, जो रेडिओ कॉलर होता, त्याने २७ फ्रेब्रुवारी २०१९ रोजी कोलेर्ड, नंतर बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य गाठले. ...
मिहान परिसरातील वाघ आणि अंबाझरी जैवविविधता पार्कमधील बिबट्या हे दोघेही सध्या ‘नॉट रिचेबल’ आहेत. या दोघांच्याही शोधासाठी वन विभागाची पथके फिरत असली तरी ते दोघेही दडले कुठे, याचा पत्ता अद्यापही लागलेला नाही. ...
मिहान परिसरात शुक्रवारी दिसलेला वाघ शनिवारी पुन्हा दिवसभर दिसलाच नाही. एवढेच नाही तर परिसरात लावलेल्या कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये तो ट्रॅप झाला नाही. त्यामुळे त्याच्या शोधासाठी निघालेल्या पथकाला शनिवारी हात हलवितच परतावे लागले. ...