वाघांचे संरक्षण व्हायलाच हवे. जंगलांच्याही रक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण वाघ्र संरक्षण प्रकल्प राबवावा की आणखी काय करावे ते अभ्यासाअंती ठरवू. ...
गोव्यातील म्हादई अभयारण्यात चार पट्टेरी वाघांची हत्त्या झाल्यानंतर आता प्रथमच येथील वन खात्याने वाघांच्या संरक्षणाचा विषय गंभीरपणो घेतलेला दिसून येत आहे. ...
वाघाला पेढे खाऊ घालायचे आहेत, मला वाघाला भेटू द्या, असे म्हणत शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एका वेडसर इसमाने महाराज बाग प्राणिसंग्रहालयात शिरून धमाल उडवून दिली. यामुळे काही काळ बराच गोंधळ माजला. ...
शर्मिली नामक वाघिणीचे प्रेत मध्य प्रदेशाच्या सीमेत फेकण्याच्या घटनेतील तपासाला आता वेग येत आहे. महाराष्ट्रातील वनाधिकाऱ्यांचे हे प्रकरण चर्चेत आल्यावर बराच गहजब झाला. आता तपासासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे एक पथक सिवनीला पोहचणार आहे. ...
गडचिरोली जिल्ह्याला लागूनच चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा हे वाघांसाठी जगप्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे. या अभयारण्यात मागील पाच वर्षांत वाघांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. वाघाला स्वत:चे क्षेत्र आवश्यक राहते. यासाठी ताडोबातील वाघ ...
विदर्भातील जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढली. त्यांच्या अधिवासासाठी जंगल अपुरे पडायला लागल्याने वाघ नवीन अधिवासाच्या शोधात आहेत. यामुळे नवा अधिवास शोधणारे वाघ वनसीमा ओलांडून शेतशिवाराच्या मार्गाने लगतचे जंगल गाठत आहेत. ...