पाच जणाचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघाचा (केटी वन) गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रामध्ये अकस्मात संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची कोविड_१९ च्या दृष्टीनेही तापसणी केली जात आहे. ...
राज्यात उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प हे पर्यटकांसाठी हल्ली बंद आहेत. त्यामुळे मेळघाटातील जंगल सफारी सुरू करण्याच्या आदेशाबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. ...
११ जूनला केटी-१ हा वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या कोलारा गावाजवळून पकडून गोरेवाडातील रेस्क्यू सेंटरमध्ये आणले होते. अतिशय धष्टपुष्ट असलेला हा वाघ २२ जूनच्या सकाळी पिंजऱ्यामध्ये निपचित पडलेला दिसला. ...
चंद्रपूर : तालुक्यातील बाम्हणी येथील श्रीकांत देशमुख यांच्या घरात रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघ शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ...
सरकारने ज्या ४१ कोळसा ब्लॉकला लिलावासाठी मंजुरी दिली आहे. त्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कोळसा ब्लॉकचा समावेश आहे. हा परिसर वन्यजीवांसाठी संवेदनशील समजला जातो. कारण याच मार्गाने वर्धा येथील बोर व्याघ्र प्रकल्प आणि अमरावती येथ ...