लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

अंधारवाडीत तीन दिवस वाघाचा ठिय्या - Marathi News | The tiger stays in Andharwadi for three days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंधारवाडीत तीन दिवस वाघाचा ठिय्या

गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात शेताच्या धुऱ्यावरील झाडाझुडूपांत शेतकरी शेतमजुरांना पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर एवढे भयभीत झाले आहे की अनेकांनी आता शेतात जाणेही बंद केले आहे. मागील आठ-दहा दिवसांपासून या परिसरात शेतकऱ्या ...

महाराज बागेतील ‘जान’ला मिळाला जोडीदार - Marathi News | ‘Jaan’ from Maharaj Bagh got a partner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराज बागेतील ‘जान’ला मिळाला जोडीदार

मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळाला आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने परवानगी दिल्याने ब्रह्मपुरीहून आणलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत दाखल झाला आहे. ...

सावधान, वाघाचे वास्तव्य आहे! - Marathi News | Beware, the tiger is living! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सावधान, वाघाचे वास्तव्य आहे!

आठ दिवसांपूर्वी देवलमरी परिसरातील नागरिकांना वाघाचे दर्शन होत आहे. या परिसरात मोठे जंगल आहे. त्यामुळे वाघ क्वचितच आढळून येतात. इतर वन्यजीव राहत असले तरी वाघ मात्र या परिसरात फारसे आढळून येत नाही. आठ दिवसांपासून नागरिकांना वाघाचे दर्शन होत असल्याने ना ...

साडेसात वर्षांत १९ बिबट अन् दोन वाघांचा मृत्यू - Marathi News | In seven and a half years, 19 bibs and two tigers have died | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साडेसात वर्षांत १९ बिबट अन् दोन वाघांचा मृत्यू

सेलू तालुक्यातील बोर अभयारण्यात बीटीआर टी-४ या शिवाजी नामक वाघाचे वास्तव्य होते. मात्र, मागील काही वर्षांपासून तो बेपत्ता आहे. त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला की शिकार करण्यात आली असे अनेक प्रश्न अजूनही कायम आहेत. मध्यंतरीच्या काळात नागपूर येथील विभागीय ...

महाराज बागेतील वाघिणीला मिळणार जोडीदार - Marathi News | Tigress will get a partner in Maharaj Bagh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराज बागेतील वाघिणीला मिळणार जोडीदार

मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळणार आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने यासाठी परवानगी दिली असून सध्या गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात असलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत आणला जाणार आहे. ...

धोके दुर केल्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्यात सोडणार वाघीण! - Marathi News | Tigress will Enter in Gyanganga Sanctuary after removing dangers! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धोके दुर केल्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्यात सोडणार वाघीण!

व्याघ्र संवर्धन समितीची बैठक घेण्यात येऊन त्यात प्रत्यक्ष वाघीण सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ...

वाघ नागझिरात घटले, ताडोबात वाढले! - Marathi News | Tigers fell in Nagzira, increased in Tadoba! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघ नागझिरात घटले, ताडोबात वाढले!

एफडीसीएमच्या नियोजनात निसर्गवन तुटले : सुरक्षित आश्रयस्थानांचा विचार नाही ...

'टायगर कॉरिडॉर'ला चालना; वन ग्राम पुनर्वसनाची समस्या - Marathi News | Tiger corridor; The problem of forest village rehabilitation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'टायगर कॉरिडॉर'ला चालना; वन ग्राम पुनर्वसनाची समस्या

ज्ञानगंगा अभयारण्यातील वन ग्राम असलेल्या देव्हारी गावाचे पूनर्वसन हे त्वरित करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...