महाराष्ट्रातील चार प्रादेशिक विभागात असलेल्या संरक्षित क्षेत्राबाहेर तब्बल १०७ वाघांची नोंद घेण्यात आली आहे. मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, ताडोबा -अंधारी आणि बोर या ५ व्याघ्र प्रकल्पांत १८८ वाघ असल्याची नोंद आहे. ...
Chandrapur News Tiger ताडोबातील बफर झोन क्षेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्रात गुरे चारत असताना अचानक वाघाने गुराख्यावर हल्ला केला. यात गुराखी जखमी झाला. मात्र अशाही अवस्थेत त्यांनी धाडस दाखवत आपल्याजवळील कुऱ्हाड काढून वाघावर प्रतिहल्ला चढविला. ...
शिकारी कधी व कुठून लक्ष्य साधतील सांगता येत नाही. पण या फासात त्यांनाच अडकवण्यात तरुणींची ही फौज प्रवीण आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा असो वा नवेगाव नागझिऱ्याचे मंगेझरी या अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्याची भीती त्या कदापि बाळगत नाहीत. ...
१४ तास त्यांना पिंजऱ्यात बसविले जाते, हा प्रयोग सहा दिवसांपासून राबविला जात आहे. तरीही वाघ पिंजऱ्यात बसलेल्या वनपाल, वनरक्षक वा वनमजुराजवळ फिरकला नसल्याचे समजते. ...
sanctuary in Tipeshwar,Yawatmal News तृणभक्षी प्राणी अभयारण्यातून नजीकच्या शेतशिवारात शिरत असल्यामुळे त्यांच्यामागे वाघसुद्धा टिपेश्वर अभयारण्याबाहेर पडत आहे. ...
वन्यजीव संस्थेचा अहवाल : या अंडरपासचा सर्वाधिक ३,३२४ वेळा हरणांनी वापर केला आहे. वाघांनी १५१ वेळा अंडरपासमधून रस्ता ओलांडला आहे. यात ११ स्वतंत्र वाघांची नोंद करण्यात आली आहे. ...